हिंंदु जनजागृती समितीच्या वतीने अनंतचर्तुदशीच्या दिवशी प्रतिवर्षीप्रमाणे पुणे शहरातील घाटांवर आदर्श गणेशोत्सव मोहीम राबवण्यात आली. समितीच्या प्रबोधनानंतर भाविकांचा श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्याकडे कल.
गणेेशोत्सवात लावलेल्या क्रांतीकारक आणि धर्मशिक्षण यांच्या माहितीपर प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद !
वरळी येथील हिंदचा राजा हिंदसायकल गणेशोत्सव समितीच्या २१ दिवसांच्या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गणेशोत्सव समितीने आयोजित केलेल्या क्रांतीकारांचे प्रदर्शन आणि धर्माचरणाविषयी लावण्यात आलेले फ्लेक्स…
नगरपरिषदेच्या कर्मचार्यांनी दान घेतलेल्या श्री गणेशमूर्ती अत्यंत खराब पाणी असलेल्या खंदकात विसर्जित केल्या.
श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या कारणावरून एका भाविकाला कपडे फाटेपर्यंत पोलिसांकडून धक्काबुक्की ! सनातन प्रभातचे वार्ताहर राहुल कोल्हापुरे यांना दमदाटी करून त्यांच्यावर कारवाईचा प्रयत्न !
गणेशमूर्तींचे शास्त्रानुसार, पारंपरिक पद्धतीने आणि वहात्या पाण्यातच विसर्जन झाले पाहिजेे. तुमच्या मोहिमेला माझा पाठिंबा आहे. मी तुमच्या सोबत आहे. या गोष्टीचा अधिकाधिक प्रसार झाला पाहिजे,…
श्री गणेश मूर्ती विसर्जन ही परंपरा पूर्वापार चालत आली आहे. ही महापालिकेने रोखू नये. मूर्तीदान मोहिमेच्या वेळी एखादी मूर्ती दुखावली गेल्यास याला सर्वस्वी महापालिका उत्तरदायी…
गणेश कला केंद्राच्या वतीने वितरीत करण्यात येणार्या गणेशमूर्ती प्रमुख पाहुण्यांना भेट म्हणून देण्यात आल्या. सनातन संस्थेचे साधक मूर्तीकार श्री. गुरुदास खंडेपारकर यांनी घडवलेल्या मूर्तींप्रमाणे केंद्राने…
मागील २ वर्षांपूर्वी शासनाने कृत्रिम तलाव बनवला होता. त्यात बुडून एका हिंदूचा मृत्यू झाला. त्यामुळे कृत्रिम तलाव करू नयेत. हिंदु धर्मानुसार मूर्ती वहात्या पाण्यात विसर्जित…
लोकमान्य टिळक यांनी ज्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला, तो उद्देशच आज विस्मृतीत गेला आहे. उत्सवाला आता गालबोट लागून चंगळवाद आणि भोगवाद असे स्वरूप प्राप्त…
नंदुरबार येथे हिंदु जनजागृतीपुरस्कृत सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या अंतर्गत संघटित झालेल्या ७८ गणेशोत्सव मंडळांचा आदर्श गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय !