शासनाने शाडू मातीची आणि नैसर्गिक रंगांत रंगवलेली मूर्ती बनवण्यास मूर्तीकारांना प्रोत्साहन द्यावे. कृत्रिम हौद, अमोनियम नायट्रेटचा वापर करून विसर्जन, मूर्तीदान आदी अघोरी पद्धती बंद करून…
गणेशोत्सवाच्या निमित्ताने बांदा बाजारपेठेत उद्भवणार्या वाहतुकीच्या समस्येवर उपाय काढण्यासाठी शांतता समिती, बांदा व्यापारी संघ, रिक्शाचालक-मालक संघटना आणि बांदा पोलीस यांची संयुक्त बैठक १० ऑगस्ट या…
राष्ट्रध्वजाचा मान राखा आणि शास्त्रानुसार गणेशमूर्तीची स्थापना करा या मागण्यांसाठी ठिकठिकाणी निवेदने
रोहा येथे राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासनाने कारवाई करावी, यासाठी येथील तहसीलदार श्री. सुरेश काशीद यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
जळगाव येथील नांद्रा गावातील श्रीराम मंदिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा आणि गणेश उत्सवातील धर्मशास्त्र या विषयावर समितीच्या कु. रागेश्री देशपांडे…
शिरवळ (जिल्हा सातारा) येथे गणेशोत्सव, तसेच दहीहंडी उत्सव आदर्शरित्या साजरे व्हावेत, यासाठी गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्या संयुक्त बैठकीमध्ये हिंदु जनजागृती समितीला आमंत्रित करण्यात…
राष्ट्रीय सणांच्या निमित्ताने प्लास्टीकच्या राष्ट्रध्वजांची होणारी विक्री हा अपराध आहे. श्री गणेशोत्सवाविषयीच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कागदी लगद्यापासून मूर्ती बनवणे हे केवळ शास्त्रविसंगतच…
पोलीस ठाण्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आदर्श गणेशोत्सव आणि अपप्रकार ही ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली. या वेळी उपस्थित पोलीस उपअधीक्षक सदाशिव वाघमारे, पोलीस निरीक्षक श्री. किसनराव…
नगर शहरातील गणेशोत्सवासाठी हिंदु जनजागृती समितीकडून धर्मशिक्षण देणार्या, तसेच क्रांतीकारकांच्या जीवनपटावर आधारित फलकांचे प्रदर्शन आणि विनामूल्य प्रथमोपचार प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
भारतीय निवडणूक आयोगाने पणजी आणि वाळपई मतदारसंघांसाठी २३ ऑगस्टला पोटनिवडणूक घोषित करून त्याचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. या वर्षी श्री गणेशचतुर्थी २५ ऑगस्टला असल्याने ऐन…
गणेशोत्सव मंडळांना सर्व प्रकारच्या अनुमती एक खिडकीतूनच उपलब्ध करून देण्याची प्रभावी कार्यवाही सर्व तालुक्यांमधे व्हावी. मंडळांना बंधनकारक केलेली शपथपत्राची अट शिथील करावी. अनुमतीचे अर्ज ऑनलाईन…