५५ लाख रुपयांच्या अपहाराच्या प्रकरणी देवस्थानच्या तत्कालीन धर्मादाय निरीक्षक रागिणी खडके यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हा नोंद होताच संशयित रागिणी खडके या पसार…
प्रसिद्ध मीनाक्षी मंदिराशी संबंधित एका धर्मादाय संस्थेची १.७९ एकर भूमी हडपल्याचे प्रकरण समोर आले आहे. या भूमीची किंमत अनुमाने ६० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात…
श्री महालक्ष्मीदेवी विकास आराखड्या’च्या संदर्भात पुरातत्त्व विभागाकडून केल्या जात असलेल्या कामाच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीचे मंदिर हे केवळ महाराष्ट्रातील नव्हे, तर संपूर्ण भारतीय सांस्कृतिक परंपरेतील एक अत्यंत महत्त्वाचे श्रद्धास्थान आणि स्थापत्य वारसा स्मारक आहे.
महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी श्री तुळजाभवानीदेवी मंदिराच्या मालकीच्या सहस्रो एकर भूमी घोटाळ्याकडे सरकारचे लक्ष वेधले होते.
अयोध्या येथील श्रीराम मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते जगभरातील कोट्यवधी हिंदूंच्या शतकांच्या बलिदानाचे, दीर्घकालीन संघर्षाचे आणि श्रद्धेचे प्रतीक आहे.
तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या सरकारने मंदिरांचे ४६ प्रकल्प रहित केले आहेत. या प्रकल्पांना मागील स्टालिन सरकारच्या काळात संमती देण्यात आली होती.
सप्तशृंगी गडावरील मंदिराच्या नक्षीकामातील साडेबावीस किलो चांदी गहाळ झाली आहे. येथील व्यवस्थापक सुट्टीवर असतांना रात्री विश्वस्तांनी गर्भगृहातील चांदी काढल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयातील चौकशीत निदर्शनास आले…
येथील प्रसिद्ध श्री वेंकटेश्वर मंदिराच्या लाडू भेसळीच्या प्रकरणानंतर आता प्रसाद म्हणून दिल्या जाणार्या रेशमी शेल्यांच्या विक्रीतील गैरव्यवहार समोर आला आहे. एका ठेकेदाराने शुद्ध मलबरी रेशमी…
हिंदु जनजागृती समितीच्या मागणीनंतर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा धाराशिव जिल्हाधिकार्यांना तत्परतेने आदेश ! श्रीक्षेत्र तुळजापूर मंदिरातील प्राचीन ब्रह्मदेवाची मूर्ती भंग झाल्याच्या प्रकरणी दोषी अधिकार्यांवर गुन्हा…