हाथरस (उत्तरप्रदेश) येथील ‘बी.एल्.एस्. इंटरनॅशनल स्कूल’मध्ये हिंदु विद्यार्थ्यांना १८ एप्रिल या दिवशी एका कार्यक्रमात बलपूर्वक नमाजपठण करण्यास लावल्यावरून पालक संतप्त झाले. यास प्रत्युत्तर म्हणून हिंदु संघटनांनी…
दक्षिण गोव्यातील ‘इन्स्टाग्राम’ अकाऊंटधारक राबिया आणि शाझिया ककर (वय २१ वर्षे) या जुळ्या बहिणींनी ‘इन्स्टाग्राम’ पोस्टच्या माध्यमातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. ही पोस्ट सर्वत्र…
पाटणा जंक्शन येथील मशिदी मध्ये शुक्रवारच्या नमाजपठणा नंतर कुख्यात गुंड अतिक अहमद यांच्या समर्थनार्थ अतिक अमर रहे’ आणि ’मोदी-योगी मुर्दाबाद’ अशा घोषणा देण्यात आल्या.
कोलकाता (बंगाल) राज्याच्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील कालियागंज येथे जावेद अख्तर आणि त्याचे मित्र यांनी एका हिंदु तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप आहे.
आतंकवादी कारवायांचे प्रशिक्षण दिल्याचा आरोप करत राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने कोंढव्यामधील ‘ब्ल्यू बेल्स’ या शाळेचे २ मजले ‘सील’ केले होते. ती शाळाच अनधिकृत असल्याची माहिती समोर…
पुंछ (जम्मू-काश्मीर) येथील तोता गली भागातील भट्टा डूरियन जंगलाजवळ सैन्याच्या ताफ्यावर जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेने ग्रेनेड द्वारे केलेल्या आक्रमणात ५ सैनिक वीरगतीला प्राप्त झाले.
शाहरूख सैफी सतत झाकीर नाईक याचे व्हिडिओ पहायचा. सैफी अत्यंत कट्टरपंथी असून गुन्हा करण्याच्या उद्देशानेच तो केरळमध्ये आला होता.
सतना (मध्यप्रदेश) येथील मैहर शारदादेवी मंदिरातील २ मुसलमान कर्मचार्यांना हटवण्याचा आदेश धर्मसेवा विभागाने दिला.
सर्वोच्च आणि उच्च न्यायालय यांनी धार्मिक वास्तूंवरील अवैध भोंगे हटवण्याविषयी वेळोवेळी दिलेले निर्देश, तसेच काही मासांपूर्वी मशिदींवरील अवैध भोंग्यांच्या विरोधात मनसेने उभारलेले जनआंदोलन यानंतरही मुंबईतील…
देशाची फाळणी रोखण्याची क्षमता असलेले एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर होय, असे प्रतिपादन माजी ज्येष्ठ संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी केले. ते श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या…