संशयीत ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबवून, बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढा यासाठी हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने ग्रामदैवत कसबा गणपती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी भव्य…
श्रीकृष्णजन्मभूमीच्या मुक्तीसाठी आणि श्रीकृष्णाच्या भव्य मंदिराच्या उभारणीसाठी गावोगावी आणि घराघरांत ‘महासंवाद’ चालू करण्याचा ऐतिहासिक निर्णय प्रयागराज महाकुंभक्षेत्री पार पडलेल्या ‘महासंवाद’ सोहळ्यात घेण्यात आला.
हिंदू हा वाघ आहे, तो जागा होण्याची वेळ आली आहे. तो जागा झाला की, हिंदु राष्ट्र निर्माण होईल, असे प्रतिपादन नेपाळ येथील ज्येष्ठ हिंदुत्वनिष्ठ नेते…
कुंभक्षेत्री २३ जानेवारी या दिवशी श्रीकृष्णजन्मभूमी संघर्ष न्यासाच्या वतीने ‘विराट धर्म संसद’ पार पडली.
आम्ही सर्व सनातनींच्या हितासाठी एकतेची शपथ घेतली आहे. महाकुंभामध्ये २७ जानेवारी या दिवशी ‘धर्म संसद’ आयोजित केली आहे. केंद्र सरकारकडे सनातन बोर्डाची स्थापना करण्याची मागणी…
गड-दुर्गांवरील अतिक्रमण काढण्यासाठी आणि नव्याने अतिक्रमणे होऊ नयेत, यासाठी जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी पत्रकारांशी…
माता जिजाबाई यांच्याप्रमाणे आपल्या मुलांमध्ये संस्कारांचे बीजारोपण करा, असे मार्गदर्शन पू. साध्वी ॠतंभरा यांनी येथे केले. राणी दुर्गावती तथा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विश्व…
पुणे येथील प्रसिद्ध नानावाडाच्या जवळ ३ थडगी बांधून ते अतिक्रमण केले गेले होते. पुण्यातील समस्त हिंदु आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हे प्रकरण उघडकीस आणले. त्या ठिकाणी दत्त…
शंखवाळ येथील ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसा स्थळी फेस्ताचे आयोजन करण्यास पुरातत्व खात्याने अनुमती देऊ नये, अशी मागणी ‘हिंदू रक्षा महाआघाडी’ने पणजी येथे आयोजित…
वारसा स्थळी यंदा अवैधपणे फेस्ताचे आयोजन केले जाणार असून यासाठी दिवसरात्र अवैध बांधकामांचा सपाटा चालू आहे. वारसा स्थळावर पूर्वीच्या अवैध बांधकामांवर कारवाई नाही, तर याउलट…