बांगलादेश येथे शुक्रवार, २९ नोव्हेंबर या दिवशी नमाजपठणानंतर धर्मांध मुसलमानांच्या जमावाने ३ हिंदु मंदिरावर आक्रमण करून तोडफोड केली. काही दिवसांपूर्वीही ३ मंदिरांवर आक्रमण करण्यात आले…
बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर कोलकाता येथील जे.एन्. रे रुग्णालयाने ‘यापुढे त्यांच्या रुग्णालयात बांगलादेशी रुग्णांवर उपचार करणार नाही’, असे घोषित केले आहे.
दुर्गाडी गडाची डागडुजी आणि नूतनीकरण यांचे काम चालू होते; मात्र गडाच्या दुरुस्तीला वक्फ बोर्डाची हरकत असल्याचे सांगत दुरुस्तीचे काम थांबवण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र…
संसदेचे हिवाळी अधिवेशन चालू असून खासदार अरुण गोविल म्हणाले की, आजच्या काळात ‘ओटीटी’ची सामग्री अशी आहे की, तुम्ही कुटुंबासमवेत बसून दूरचित्रवाणी पाहू शकत नाही.
राष्ट्रीय संस्कृत संस्थानाच्या विद्यार्थ्यांनी कांगडा जिल्ह्यात असलेल्या बलाहार येथे आंदोलन केले. संस्थानातील एका प्राध्यापकाने विद्यार्थ्यांना कपाळावर टिळा लावण्यावरून आणि ‘जय श्रीराम’ म्हणण्यावरून मज्जाव केल्याने विद्यार्थी…
दिवाणी न्यायालयाच्या आदेशाने उत्तरप्रदेश येथील शाही जामा मशिदीचे २४ नोव्हेंबरला सर्वेक्षण करण्यात येत असतांना धर्मांध मुसलमानांनी हिंसाचार केला. या वेळी दगडफेक करण्यासह जाळपोळ करण्यात आली.
देवसुद्धा पूर्वी मद्यपान करायचे. मद्य म्हणजे सोमरस. हे तेव्हापासून प्रचलित आहे. मी तुम्हाला कधीही ‘मद्यपान करा’, असे म्हणणार नाही. तुम्ही दूध प्या, दूध हा एक…
कोल्हापूर येथील एका शाळेत गेल्या काही दिवसांपासून हिंदी प्रार्थनेद्वारे इस्लाम धर्माचा छुप्या पद्धतीने प्रसार करण्यात येत होता. या गाण्यात ‘तू डर मत बंदे, मुश्कीलोसे कहेना-मेरा…
बुरहानपूर येथे बाबा नवनाथांच्या समाधीवरून हिंदू आणि मुसलमान यांच्यात हिंसाचार झाला. या वेळी दगडफेक आणि गोळीबार करण्यात आला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेमुळे समाधी…
पाकिस्तानच्या सिंध प्रांतात २ वेगवेगळ्या घटनांमध्ये २ हिंदु मुलींचे अपहरण करून त्यांचे धर्मांतर करून बळजोरीने त्यांचे मुसलमानांशी लग्न लावून देण्यात आले.