Menu Close

गुरुग्राम (हरियाणा) येथे सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण करण्यास हिंदु संघटनांचा विरोध कायम !

शुक्रवारी सार्वजनिक ठिकाणी नमाजपठणाला गेले काही मास हिंदूंकडून विरोध केला जात आहे. शुक्रवार, १७ डिसेंबरलाही हिंदु संघटनांकडून विरोध करण्यात आला. त्या वेळी नमाजपठण करणारे आणि…

‘इस्लामपूर’चे नामकरण ‘ईश्वरपूर’ करावे या मागणीसाठी शिवसेनेचे पालिकेसमोर जोरदार शक्तीप्रदर्शन !

या आंदोलनाच्या निमित्ताने स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली होती. या एकत्र केलेल्या स्वाक्षर्‍या घेऊन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. आनंदराव पवार यांनी शिवसैनिकांसहपालिकेवर जोरदार शक्तीप्रदर्शन करत धडक मारली.

श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीमधील नमाजपठणावर बंदी घाला !

न्यायालयात श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीमध्ये करण्यात येणार्‍या नमाजपठणाच्या विरोधात याचिका प्रविष्ट करून त्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच या मशिदीच्या बाजूला असणार्‍या रस्त्यावरही नमाजपठण…

‘बलात्कार थांबवू शकत नसाल, तर झोपा आणि मजा करा’, असे कर्नाटक विधानसभेत म्हणणारे काँग्रेसचे आमदार रमेश कुमार यांची क्षमायाचना !

कर्नाटकच्या विधानसभेत बोलतांना ‘बलात्कार थांबवू शकत नसाल, तर झोपा आणि मजा करा’, असे विधान करणारे काँग्रेसचे आमदार आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष रमेश कुमार यांच्यावर सर्वच…

वर्ष १९७१ च्या युद्धात पाक सैन्याने मंदिर पाडून २५० हून अधिक हिंदूंची केली होती हत्या !

भारताच्या सैन्याने कधी मशीद किंवा चर्च पाडल्याची एकतरी घटना आहे का ? पाक सैन्याच्या या हिंदुद्वेषी कृत्याविषयी भारतातील एकही पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी कधी बोलत नाहीत,…

‘तबलिगी जमात’वर भारतातही बंदी घाला ! – विहिंपची मागणी

तबलिगी जमातवर सौदी अरेबियाप्रमाणेच भारतातही बंदी घालावी, अशी मागणी विश्‍व हिंदु परिषदेने केली आहे. तसेच तिचे समर्थन करणारे ‘दारूल उलूम देवबंद’ आणि ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ…

राज्य सरकारने प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेले अफझलखानाचे थडगे पहाण्यासाठी तातडीने खुले करावे ! – नितीन शिंदे, माजी आमदार

श्री शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाच्या वतीने परत एकदा राज्यव्यापी आंदोलन

काशी आणि अयोध्या यांच्यानंतर आता मथुरेमध्ये भव्य मंदिर बांधणार ! – केंद्रीय राज्यमंत्री संजीव बालियान

यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी ट्वीट करून ‘अयोध्या आणि काशीमध्ये भव्य मंदिराचे काम चालू आहे. आता मथुरेती सिद्धता चालू आहे’, असे म्हटले होते.

बिजनौर (उत्तरप्रदेश) येथे पुजार्‍याची हत्या करणार्‍या धर्मांधाला अटक

बिजनौर (उत्तरप्रदेश) येथे १० डिसेंबरला रात्री जयमहाकाली मंदिराचे पुजारी रामदास (वय ६० वर्षे) यांची हत्या झाली होती. पोलिसांनी महंमद झिशान याला या हत्येच्या प्रकरणी अटक…

पिसोळी (पुणे) येथील वनविभागाच्‍या जागेवर असलेली द्वारकाधीश गोशाळा पाडली !

अनेक गडकोटांवर अन्‍य धर्मियांकडून अनधिकृत बांधकामे होत आहेत. उच्‍च न्‍यायालयानेही काही ठिकाणांचे अनधिकृत बांधकाम काढण्‍यात यावे, असे आदेश देऊनसुद्धा कारवाई होत नाही; परंतु हिंदूंंच्‍या गोशाळा,…