शासकीय अनुदानीत आणि ख्रिस्त्यांकडून चालवण्यात येणार्या सामारिया योवान उच्च माध्यमिक ख्रिस्ती शाळेचे मुख्याध्यापक ख्रिस्तोफर जेबाकुमार हे बारावीतील विद्यार्थिनींना भ्रमणभाषवरून अश्लील संदेश पाठवत होते.
इस्लामिक स्टेट या जिहादी आतंकवादी संघटनेचे ऑनलाईन नियतकालिक ‘व्हॉईस ऑफ हिंद’च्या ताज्या अंकामध्ये भारतातील मुसलमानांना ‘बाबरी’ पुन्हा उभारण्यासाठी चिथावणी देण्यात आली आहे.
मुंबई सायबर पोलिसांनी तिघांना अटक केली असून देहली पोलिसांनी आसाममधून नीरज बिष्णोई नावाच्या तरुणाला अटक केली आहे.
जर सरकारी अधिकारी भ्रष्ट असेल, तर तो भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून मंदिराची भूमी विकेल आणि पैसा गोळा करील ! अशा कायद्याला भाविकांनी वैध मार्गाने विरोध…
हिंदूंची मालकी असलेले समाधी स्थळ कब्रस्तान असल्याचे सांगून तेथे मशीद बांधण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी समाजवादी पक्षाचे राज्यसभेचे माजी खासदार महंमद अदीब यांच्यासह अब्दुल हसीब कासमी…
या हिंदूंना अल्पसंख्यांक म्हणून घोषित करून ते लाभ देण्याची मागणी करणारी एक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेली आहे. यावर केंद्र सरकारने त्याचे म्हणणे…
महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी कालीचरण महाराज यांना पुणे पोलिसांनी रायपूर तुरुंगातून कह्यात घेतले असून त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
जिल्ह्यातील सिन्नर गावातील शिवाजीनगर भागात रहाणार्या एका २१ वर्षीय तरुणीने २८ डिसेंबर २०२१ या दिवशी आत्महत्या केली; मात्र ही ‘आत्महत्या’ नसून ‘लव्ह जिहाद’मुळे तिला हे…
प्रसिद्ध केशरचनाकार (हेअर स्टायलिस्ट) जावेद हबीब यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते एका महिलेच्या डोक्यावर थुंकल्याने वाद निर्माण झाला आहे. ३ जानेवारीला…
‘वक्फ कायदा १९९५’ या कायद्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. ‘संसदेला वक्फ आणि वक्फची संपत्ती यांच्यासाठी ‘वक्फ कायदा १९९५’ बनवण्याचा अधिकार नाही,…