Menu Close

मध्यप्रदेशात हिंदूंचे धर्मांतर करू पहाणार्‍या ४ ख्रिस्त्यांना अटक !

मध्यप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असून तेथे धर्मांतरबंदी कायदा आहे. असे असूनही उद्याम ख्रिस्ती हिंदूंचे धर्मांतर करू धजावतात. यावरून त्यांना कायद्याचेही भय राहिले नसल्याचे दिसून येते. अशांना…

तामिळनाडूतील हिंदुद्वेषी द्रमुक सरकार हिंदूंच्या मंदिराच्या शेजारी हिंदूंच्याच मंदिरांच्या पैशांतून मासळी बाजार बांधणार !

हिंदु धर्माच्या मुळावर उठलेले द्रमुक सरकार ! तमिळनाडूमधील हिंदुद्वेषी कारवाया रोखण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटनाला पर्याय नाही !

हरिद्वार येथे झालेल्या संतमहंतांच्या धर्मसंसदेतील वक्तव्यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाची उत्तराखंडच्या भाजप सरकारला नोटीस !

सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा, न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायाधीश हिमा कोहली यांच्या खंडपिठाने ही नोटीस बजावली.

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे केशरचनाकार जावेद हबीब यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध !

राष्ट्रीय नाभिक युवक संघटनेच्या वतीने या घटनेचा जोरदारपणे निषेध करण्यात आला. या वेळी नाभिक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष सतीश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जावेद हबीब…

हडपसर (पुणे) येथे रिक्शामधून गोवंशियांच्या मांसाची वाहतूक, एकाच वेळेस २ ठिकाणी कारवाई !

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा असतांनाही अधून मधून मोठ्या प्रमाणात गोवंशियांचे मांस मिळणे, हे संतापजनक आणि प्रशासनासाठी गंभीर आहे.

प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वजाऐवजी खलिस्तानी ध्वज फडकावण्याची ‘सिख फॉर जस्टिस’ची चेतावणी !

संघटनेचा प्रमुख आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू विदेशातून सामाजिक माध्यमांद्वारे भारतात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. याविषयीचा एक फलक (पोस्टर) प्रसारित करण्यात आला असून त्यावर ‘२६…

तमिळनाडूमध्ये अतिक्रमण केल्याचा बनाव करत श्री नरसिंह अंजनेय स्वामी मंदिर प्रशासनाने पाडले !

मंदिर तोडण्यास विरोध करणार्‍या सुमारे २० हिंदूंना पोलिसांनी अटक केली. या परिसरात अनेक अवैध बांधकामे करण्यात आली आहेत; मात्र प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई केलेली नाही.

छत्तीसगडमध्ये ८ वर्षीय हिंदु मुलाचे त्याच्या मुसलमान आजीकडून धर्मांतर !

‘मुलाला जत्रेला घेऊन जात आहे’, असे खोटे सांगून या मुसलमान महिलेने सौरभ याचे धर्मांतर करून त्याचे शमशाद असे नामकरण केले. या प्रकरणी मुलाचे वडील चित्तरंजन…

कर्नाटकात हिंदु मासेविक्रेत्यांवर तलवारींनी आक्रमण करणार्‍या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या कार्यकर्त्यांना अटक !

कर्नाटकच्या दक्षिण कन्नडा जिल्ह्यातील पुत्तूर शहरात हिंदु मासेविक्रेत्यांवर तलवारींनी आक्रमण केल्याच्या प्रकरणी जिहादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (पी.एफ्.आय.च्या) २ कार्यकर्त्यांना पोलिसांनी येथे अटक केली.

हिंदु धर्म, मंदिरे आणि महिला यांवर टीका करणार्‍यांना धडा शिकवण्यासाठी ‘सुल्ली डिल’ आणि ‘बुली बाई’ ॲप सिद्ध केले !

मुसलमान महिलांची अपर्कीती होते म्हणून तत्परतेने गुन्हेगारांवर कारवाई करणार्‍या बहुसंख्य हिंदूंच्या देशात लक्षावधी हिंदु महिलांची होणारी अपकीर्ती थांबवण्यासाठी अशी तत्परतेने कारवाई कुणीही कधीही केलेली नाही.…