महाशिवरात्रीचा उत्सव आहे. त्या प्रीत्यर्थ रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबण्यासाठी भारतातील शिवभक्तांनी भगवान शंकराला प्रार्थना करावी. युद्ध थांबल्यास युक्रेनचे लोक या संकटातून बाहेर पडू…
युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाच्या ६ व्या दिवशी रशियाने युक्रेनच्या ओख्तियार्क शहरातील सैन्यतळावर मोठे आक्रमण केले. यात युक्रेनचे ७० हून अधिक सैनिक ठार झाले आहेत.
बांगलादेशातील जेस्सोर येथील ‘अद्-दीन सकीना मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल’ने आता तेथे शिकणार्या सर्व धर्माच्या विद्यार्थिंनींना हिजाब घालणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे आता मुसलमानेतर विद्यार्थिनींनाही हिजाब…
फुलबड़िया गावातील कालीबाडी दुर्गादेवी मंदिरात अज्ञातांकडून गोमांस फेकल्याची घटना समोर आली आहे. यावर विश्व हिंदु परिषदेने पोलिसांत तक्रार करत ‘आरोपीला तात्काळ अटक केली नाही, तर…
मध्यप्रदेशचे काँग्रेसचे प्रवक्ते के.के. मिश्रा यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘बाँबप्रेमी’ असे संबोधले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त मिश्रा यांनी ट्विट करून स्वा. सावरकर यांच्या पुस्तकातील…
घुसखोर बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिकत्व मिळवून देणार्या महंमद रफीक उपाख्य रफीक उल् इस्लाम याला येथील रेल्वे स्थानकावरून आतंकवादविरोधी पथकाने…
सुभाषनगर भागात झालेल्या एका क्षुल्लक घटनेतून धर्मांधांनी एका हिंदु कुटुंबातील सदस्यांना घरात घुसून मारहाण केली. यामुळे या कुटुंबाने घर विकून पलायन करण्याचे वक्तव्य केल्याचा एक…
हिजाबच्या वादावरून हिंदूंच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या प्रकरणी सायबर शाखेच्या पोलिसांनी इंडियन नॅशनल लीगचा कर्नाटक प्रदेशाध्यक्ष अब्दुल रहीम याला अटक केली.
आरोपींनी कुशलेंद्र यांची हत्या केल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून ते वेगवेगळ्या ठिकाणी पुरले. सुनीता हिची ओळख रिझवान याच्याशी झाली होती.
‘इव्हेंजेलिकल फेलोशिप ऑफ इंडिया कमिशन ऑन रिलीफ अँड प्रयास’ नावाच्या ख्रिस्ती मिशनरी संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी एका महिलेच्या अल्पवयीन मुलीचे धर्मांतर करणे आणि तिच्या माध्यमातून लैंगिक…