तमिळनाडू सरकार राज्यातील अनेक हिंदु मंदिरे अवैधरित्या बांधल्याचे कारण सांगून ती जमीनदोस्त करत आहे. कुठलीही अनुमती न घेता चेन्नईच्या पेरांबूर बॅरेक्स रोडला लागून अरबी महाविद्यालयाच्या…
आतंकवादी संघटना ‘इसिस’शी संबंध असल्याच्या संशयावरून राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.) कोंढव्यातील वानवडी परिसरातील तल्हा लियाकत खान याच्या घरी धाड टाकून काही कागदपत्रे आणि ‘इलेक्ट्रॉनिक्स वस्तू’ जप्त केल्या.
तिसर्या फेरीमध्ये रशियाने काही अटी ठेवल्या होत्या. ‘त्या पूर्ण केल्या, तरच युद्ध थांबवू’, असे रशियाने म्हटले होते. त्यामध्ये एक अट ‘युक्रेनने ‘नाटो’मध्ये सहभागी होऊ नये’,…
रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाला १३ दिवस झाले आहेत. या युद्धात युक्रेनला साहाय्य करण्यासाठी विदेशातूनही तरुण येत आहेत. यात भारताच्याही एका तरुणाचा समावेश आहे, अशी माहिती…
जिहादी आतंकवाद्यांनी वर्ष १९९९ मध्ये ‘इंडियन एअरलाईन्स’चे विमान अपहरण करून अफगाणिस्तानमधील कंदहार येथे नेले होते.
बांगलादेशच्या नारायणगंज शहरातील दलपोट्टी क्षेत्रात झोबायर नावाच्या धर्मांधाने एका हिंदु कुटुंबाच्या घरात घुसून गरोदर महिलेची आणि तिच्या आईची कोयत्याने वार करून हत्या केली. झोबायर याने…
गोविंदनगरमधील कसाईपाडा येथे एका घरामध्ये गोवंशांची हत्या केली जात असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाल्यावर ते येथे पोचले. तेव्हा धर्मांध कसाई आणि गोरक्षक यांच्यात वाद होऊन त्यातून…
बांगलादेशातील फरीदपूर येथील डिकनोगोर गावात ६ मार्च या दिवशी अज्ञातांनी एका हिंदु मंदिरातील श्री महादेवाच्या मूर्तीची तोडफोड केली. हे मंदिर डिकनोगोर येथील रहिवासी गोविंदा साहा…
राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यांना २१ मार्चपर्यंत कारागृहात ठेवण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयातील…
महंमद अस्लम मखदूमी असे मृताचे नाव असून तो शहरातील नौहट्टा भागातील रहिवासी होता. या आक्रमणामागे नेमका कोणत्या आतंकवादी संघटनेचा हात आहे, हे अद्याप समजलेले नाही.