Menu Close

धर्मांध आर्किटेक्टने ‘देवेश’ बनून हिंदु मुलीशी लग्न केले आणि ७ वर्षे घरात डांबून केले अत्याचार !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील पारा येथे ‘लव्ह जिहाद’च्या आरोपाखाली एका धर्मांध आर्किटेक्टला अटक करण्यात आली आहे. दानिश नावाच्या या आर्किटेक्टने ‘देवेश’ बनून एका उच्च शिक्षित हिंदु मुलीला…

मुसलमान युवतीशी प्रेम केल्यावरून हिंदु ट्रकचालकाची करण्यात आली हत्या !

मुसलमान युवतीशी प्रेम केल्यावरून तिच्या सख्या भावांनी मासूमपूर येथील ‘मोनू’ या ट्रकचालक हिंदु युवकाची गळा घोटून हत्या केली आहे. हे प्रकरण दोन धर्मांतील असल्याने गावामध्ये…

तमिळनाडूत मंदिराच्या मालकीच्या भूमीत मृतदेह पुरण्याचा धर्मांध ख्रिस्त्यांचा प्रयत्न हिंदुत्वनिष्ठांनी हाणून पाडला !

तमिळनाडूतील तिरूनेलवेली जिल्ह्यातील शंकरानकोविल येथील मंदिराच्या मालकीच्या भूमीत एका ख्रिस्त्याचा मृतदेह दफन करण्याचा धर्मांध ख्रिस्त्यांचा प्रयत्न हिंदुत्वनिष्ठांनी हाणून पाडला. हिंदु संघटनांनी त्याला विरोध केल्यावर पाद्री…

आसाममध्ये ५ आतंकवाद्यांना अटक

आसाम पोलिसांनी बांगलादेशातील एका आतंकवादी संघटनेच्या ५ जणांना अटक केली आहे. या संघटनेचे संबंध अल् कायदाशी आहेत. पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.

शिवमोग्गा (कर्नाटक) येथे जमावबंदी असतांनाही धर्मांधांकडून हिंदूला मारहाण

धर्मांध आणि व्यंकटेश यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद झाला. त्यानंतर धर्मांधांनी व्यंकटेश यांच्यावर आक्रमण केले.

आबिद अन्सारी यांच्या आझाद बेकरीत थुंकी लावून केक भरतांना उपसरपंचांनी रंगेहात पकडले !

येथील पोलीस ठाण्याच्या बाजूला असलेल्या आझाद बेकरीत उपसरपंच मोहन नागोठणेकर खरेदी करण्यासाठी गेले असता त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी स्वतः मालक आबिद अन्सारी (वय ४५ वर्षे) यांना…

कर्नाटक सरकार बजरंग दलाच्या हत्या झालेल्या कार्यकर्त्याच्या नातेवाईकांना २५ लाख रुपयांची हानीभरपाई देणार

 शिवमोगा येथे २० फेब्रुवारी २०२२ या दिवशी हत्या करण्यात आलेले बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्ष यांच्या नातेवाईकांना कर्नाटक सरकारने २५ लाख रुपयांची हानीभरपाई देण्याची घोषणा राज्याचे…

कळंगुट येथील निवासस्थानी चालू असलेल्या अनधिकृत पशूवधगृहावर छापा

कळंगुट पोलिसांनी गौरावाडा, कळंगुट येथे रूडॉल्फ फर्नांडिस यांच्या निवासस्थानी चालू असलेल्या पशूवधगृहावर छापा टाकला आहे. या छाप्यात पोलिसांनी ७१ टिन कॅन (डबे) कॅटल फॅट, हाडे,…

अलीगड (उत्तरप्रदेश) येथे धर्मांध तरुणाकडून ‘हिंदु’ असल्याचे सांगून विवाहित महिलेचे लैंगिक शोषण !

अलीगड (उत्तरप्रदेश) येथे फैजान नावाच्या धर्मांधाने हिंदु धर्मीय असल्याचे आणि त्याचे नाव मोनू असल्याचे सांगून एका विवाहित हिंदु महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. ६ मास विवाहाचे…

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला विष पाजून तिची हत्या करणार्‍या धर्मांधाला अटक

सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथे एका धर्मांधाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिला विष पाजून जंगलात नेऊन फेकले. नंतर या मुलीचा उपचाराच्या वेळी रुग्णालयात मृत्यू झाला. या…