Menu Close

मध्यप्रदेशातील मदरशांच्या वाचन साहित्याची तपासणी करण्याचा गृहमंत्र्यांचा आदेश

 राज्यातील काही मदरशांमध्ये आक्षेपार्ह गोष्टी शिकवण्याशी संबंधित माहिती आमच्याकडे आली आहे. अनुचित परिस्थिती टाळण्यासाठी शिक्षण विभागाकडून मदरशांच्या वाचन साहित्याची तपासणी करण्याचा आदेश जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आला…

बांगलादेशातील ‘जमात-ए-इस्लामी’कडून हिंदु देवता आणि भारत यांच्या विरोधात घोषणाबाजी !

बांगलादेशातील इस्लामी आतंकवादी संघटना ‘जमात-ए-इस्लामी’ आता राजकीय पक्ष म्हणून कार्यरत आहे. या संघटनेचे कार्यकर्ते हिंदु देवता श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या विरोधात घोषणा देतांना आणि भारताचा…

तुम्ही राज्यातील ३८ सहस्र मंदिरे कह्यात का घेतली ? – सर्वोच्च न्यायालयाची तमिळनाडूतील द्रमुक सरकारला नोटीस

तमिळनाडूच्या द्रमुक सरकारने राज्यातील ३८ सहस्र मंदिरांचे नियंत्रण स्वतःकडे घेतल्यावरून प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना सर्वोच्च न्यायालयाने सरकारला या संदर्भात ‘तुम्ही ही मंदिरे कह्यात…

कर्नाटकातील दत्तपीठ मार्गावर खिळे फेकणार्‍या दोघा धर्मांधांना अटक !

दत्तजयंतीच्या वेळी दत्तपीठाकडे जाणार्‍या मार्गावर अपघात घडावा, या उद्देशाने धोकादायक अपघाती वळणांच्या मार्गांत खिळे टाकणार्‍या २ धर्मांधांना अटक करण्यात आली. ‘फरार आरोपींना लवकरच अटक करण्यात…

देहलीतील मदरशाच्या मौलवीकडून १२ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार

 महंमद जावेद नावाच्या मौलवीने मदरशामध्ये शिकणार्‍या एका १२ वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण केले. मौलवी संबंधित विद्यार्थ्याला बेशुद्ध करून हे हीन कृत्य करत असे.

भगवा रंग एका धर्मासाठी किती महत्त्वाचा आहे, हे गाणे बनवणार्‍याला माहीत नाही का ? – मुकेश खन्ना, ज्येष्ठ अभिनेते

भगवा रंग एका धर्मासाठी किती महत्त्वाचा आहे, हे गाणे बनवणार्‍याला माहीत नाही का ? असा प्रश्‍न ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यातील अभिनेत्री दीपिका पदुकोण…

लष्कराची माहिती पुरवणार्‍या आय.एस्.आय. एजंटला सुरत (गुजरात) येथून अटक !

गुजरात पोलिसांनी १३ डिसेंबर या दिवशी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय.एस्.आय.साठी काम करणार्‍या सुरत येथील दीपक साळुंखे याला अटक केली आहे.

नगर येथील मिशनरी शाळेत शीख विद्यार्थ्यावर धर्मांतरासाठी दबाव

या प्रकरणी कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी लवकरच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची भेट घेणार आहे’, असे सामाजिक कार्यकर्ते हरजितसिंह वधवा यांनी सांगितले.

काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराची चौकशी नाहीच – सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळली

काश्मीर खोर्‍यात १९९० च्या दशकात झालेल्या हिंदूंच्या प्रचंड नरसंहाराची केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) किंवा केंद्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्.आय.ए.) यांच्याकडून चौकशी करण्याची मागणी करणारी पुनर्विचार याचिका…

उत्तरप्रदेशातील मुसलमान पोलीस जिहादी झाकीर नाईक याचे समर्थन करणार्‍या फेसबुकच्या गटात !

पोलीस शिपाई मुशीर खान याने जिहादी आतंकवाद्यांचा आदर्श असणार्‍या झाकीर नाईक याचे समर्थन केले आहे. खान याच्या फेसबुक खात्यावर त्याने या संदर्भात शेअर केलेली पोस्ट…