Menu Close

शंखवाळ (सांकवाळ) येथे पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराची भूमी बळकावण्याचा चर्चसंस्थेचा कुटील डाव !

चर्चसंस्थेने गेल्या अनेक वर्षांपासून पुरातत्व खात्याच्या संगनमताने सुनियोजितपणे पुरातन मंदिराची ही भूमी बळकावण्यास प्रारंभ केला आहे.

पाकिस्तानी हिंदूही आता त्यांच्या नातेवाइकांच्या अस्थी भारतातील पवित्र गंगेत विसर्जित करू शकणार !

पाकिस्तानातील हिंदूही आता भारतात येऊन त्यांच्या मृत नातेवाइकांच्या अस्थी गंगेत विसर्जित करू शकणार आहेत. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ‘प्रायोजकत्व धोरणा’त पालट…

राजौरी (जम्मू-काश्मीर) येथे आतंकवाद्यांकडून हिंदूंवर आक्रमण : ४ हिंदू ठार

जिहादी आतंकवाद्यांनी ख्रिस्ती नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सायंकाळी राजौरीपासून १० कि.मी. अंतरावर असणार्‍या अप्पर डांगरी येथे हिंदूंवर केलेल्या आक्रमणात ४ हिंदू नागरिक ठार, तर ९ जण…

तीव्र विरोधामुळे ‘सोनी लिव’ दूरचित्रवाणीच्या संकेतस्थळावरून मालिकेतील वादग्रस्त भाग हटवला !

‘सोनी लिव’ या दूरचित्रवाणी वाहिनीवरील ‘क्राईम पेट्रोल’ या मालिकेत प्रदशित करण्यात आलेल्या भाग क्रमांक २१२ मध्ये ‘अहमदाबाद-पुणे मर्डर केस’ हा भाग श्रद्धा वालकर हत्याप्रकरणावर आधारित…

‘औरंगजेब क्रूर आणि हिंदुद्वेष्टा असता, तर त्याने विष्णूचे मंदिरही फोडले असते – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे हिंदुद्वेषी विधान

छत्रपती संभाजी महाराजांना बहादूरगडावर नेण्यात आले. तेथे त्यांचे डोळे काढण्यात आले. त्या ठिकाणी बाजूला विष्णूचे मंदिर आहे. औरंगजेब क्रूर आणि हिंदुद्वेष्टा असता, तर त्याने विष्णूचे…

‘क्राईम पेट्रोल’ मालिकेमध्ये आफताब पूनावाला हिंदु दाखवणार्‍या ‘सोनी टीव्ही’वर बंदी घालण्याची हिंदूंची मागणी !

 ‘सोनी टीव्ही’ वरील ‘क्राईम पेट्रोल’च्या एका भागामध्ये श्रद्धा वालकर हिची हत्या करून तिचे ३५ तुकडे करणारा आफताब पुनावाला याला हिंदु धर्मीय आणि श्रद्धा वालकर हे…

तेलंगाणा येथे भगवान अय्यप्पाविषयी अश्‍लाघ्य वक्तव्ये करणार्‍या नास्तिकतावादी नेत्याला भक्तांकडून चोप !

भगवान अय्यप्पाविषयी अश्‍लाघ्य वक्तव्ये करणार्‍या ‘भारत नास्तिक संघा’चे अध्यक्ष बैरी नरेश यांच्यावर कडक कारवाईची मागणी करत अय्यप्पा स्वामींच्या भक्तांनी तेलंगाणा राज्यात ठिकठिकाणी निदर्शने केली.

बलरामपूर (उत्तरप्रदेश) येथे हिंदु कुटुंबाला धर्मांतर न केल्यास ठार मारण्याची धमकी

येथे एका हिंदु कुटुंबाला इस्लाममध्ये धर्मांतरित करण्याचा प्रयत्न काही मुसलमानांनी केल्याचा आणि तसे न केल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी…

भारताला लुटणार्‍यांनी भारताला शहाणपणा शिकवू नये – जर्मन लेखिका मारिया वर्थ

भारताला लुटणार्‍या ब्रिटिशांनी भारताला शहाणपण शिकवण्याचे धाडस करू नये. हे अत्यंत वेदनादायी आहे, असे ट्वीट प्रसिद्ध जर्मन लेखिका आणि हिंदु धर्माच्या गाढ्या अभ्यासक मारिया वर्थ…

बिजनौर (उत्तरप्रदेश) येथे शीख तरुणावर ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास दबाव

येथील चंपतपूर चकला गावामध्ये शीख तरुणाने ख्रिस्ती धर्म न स्वीकारल्यामुळे त्याची पगडी काढून त्याचे केस कापण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी ४ जणांना अटक केली. हे…