दुर्गप्रेमींनी सातत्याने केलेल्या तक्रारीनंतर मुंबई महानगरपालिकेने हे अतिक्रमण हटवण्याचे काम चालू केले आहे; मात्र अतिक्रमण करणार्यांवर कारवाई करण्याऐवजी अतिक्रमण करणार्या २६७ जणांना मुंबई महानगरपालिकेकडून विनामूल्य…
तमिळनाडूच्या कोईम्बतूर येथे २३ ऑक्टोबर या दिवशी एका चारचाकी गाडीमध्ये झालेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या महंमद अझरूद्दीन या आतंकवाद्याचे श्रीलंकेतील इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांशी संबंध…
सद्या केंद्रीय परीनिरीक्षण मंडळाकडे (सेन्सॉर बोर्डाकडे) प्रमाणपत्रासाठी ‘पठाण’ चित्रपट आला आहे. या संदर्भात प्रक्रिया चालू आहे. मंडळाने निर्मात्यांना ‘बेशरम रंग’ या गाण्यामध्ये काही पालट करण्याच्या…
जिहादी आतंकवादी संघटना ‘अल् कायदा’ने इस्लामी देशांमध्ये रहाणार्या मुसलमानांना तेथे रहाणार्या हिंदूंवर आणि भारताच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे.
सरकारवाडा, सुंदरनारायण मंदिर, तसेच मालेगाव किल्ला आणि जळगाव येथील पारोळा किल्ला या राज्य संरक्षित स्मारकांच्या ठिकाणी अतिक्रमण झाले असल्याची गंभीर गोष्ट धिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी…
धार्मिक भेदभाव करणारे ‘हलाल प्रमाणपत्र’ देण्यावर भारतात बंदी आणावी, अशी मागणी येथील धर्माभिमान्यांनी नायब तहसीलदार मगर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
याआधीही मी अनेक मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त केली आहेत. लवकरच पंढरपूरचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरही सरकारी नियंत्रणातून मुक्त करणार. नागरिकांची घरे आणि संतांच्या धर्मशाळा वाचवू, असे…
जेव्हा बांगलादेशी मुसलमान भारतीय व्हिसासाठी अर्ज करतात, तेव्हा त्यांना तो सहज मिळतो. याउलट जेव्हा बांगलादेशी हिंदूंना मात्र भारतीय व्हिसा मिळवण्यासाठी त्रास सहन करावा लागतो.
येथील सेक्टर-६९ मध्ये सार्वजनिक ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेत शुक्रमार, २३ डिसेंबर या दिवशी नमाजपठण करण्यास हिंदु संघटनांनी विरोध केला. त्यांनी नमाजपठणासाठी आलेल्या मुसलमानांना हाकलून लावले.
कन्हैयालाल यांची हत्या करणार्या रियाज आणि गौस महंमद यांच्यासह ११ जणांवर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) विशेष एन्.आय.ए. न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट केले.