Menu Close

बंगाली मालिका ‘गौरी इलो’मधून ‘लव्ह जिहाद’चा प्रचार !

‘झेड बांगला’ या मनोरंजन वाहिनीवर दाखवल्या जाणारी भारतीय बंगाली मालिका ‘गौरी इलो’मधून ‘लव्ह जिहाद’चा उघडपणे प्रचार केला जात आहे. ही मालिका बांगलादेशमध्येही प्रसारित केली जाते.

हिंदूंवर होणार्‍या इस्लामी हिंसाचाराच्या विरोधात बोलणे मी कधीच थांबवणार नाही !

भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश येथील निर्दोष हिंदूंवर होणारे इस्लामी हिंसाचार, बलात्कार आणि खून यांच्या विरोधात बोलणे धर्मांधांना आवडत नाही; पण मी सत्य बोलणे कधीच थांबवणार…

गुजरातमधील वलसाड येथे अवैध चर्च उभारण्याला ग्रामस्थांचा विरोध !

गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील कापराडा तालुक्यातील शाहुदा गावात अवैध चर्च बांधले जात असून त्याला ग्रामस्थांनी विरोध केला आहे. कापराडा तालुक्यातील शाहुदा गावात एकही ख्रिस्ती व्यक्ती रहात…

‘लव्ह जिहाद’ व ‘धर्मांतर’ विरोधी कायद्यासाठी हजारोंच्या उपस्थित हिंदु जनसंघर्ष मोर्चा !

लव्ह जिहादच्या विरोधात महाराष्ट्र शासन निश्चिपणे कायदा करणार आहे, तसेच धर्मांतर समस्येविषयी शासन गंभीर आहे, असे स्पष्ट आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी ‘हिंदु…

सम्मेद शिखरजी तीर्थ वाचवण्यासाठी सकल जैन समाजाच्या वतीने विविध ठिकाणी निषेध मोर्चा !

झारखंड सरकारने अध्यादेशाद्वारे सम्मेद शिखरजी क्षेत्रास पर्यटन स्थळ म्हणून मान्यता दिली आहे. त्याचा जैन समाजाने भारतभर मूक मोर्च्याद्वारे निषेध व्यक्त करत सरकारच्या निर्णयावर अप्रसन्नता व्यक्त…

ताजमहालला २ कोटी रुपयांची पाणीपट्टी भरण्याची महापालिकेकडून नोटीस !

महापालिकेने पुरातत्व विभागाला ताजमहालची पाणीपट्टी आणि मालमत्ता कर भरण्याची नोटीस बजावली आहे. पाणीपट्टीसाठी २ कोटी रुपये, तर मालमत्ता करासाठी दीड लाख रुपये भरण्यासाठी ही नोटीस…

हिंदूंच्या देवता पूजा करण्यायोग्य नसल्याचे शिकवणार्‍या ५ लाख शाळांवर सरकार पैसा उधळत आहे ! – अधिवक्ता (श्री.) अश्‍विनी उपाध्याय

देशातील ५ लाख शाळांमध्ये ‘भगवान शंकर, विष्णु, श्रीराम, श्रीकृष्ण या देवता पूजा करण्याच्या योग्यतेच्या नाहीत. जो मूर्तीपूजा करील, तो स्वर्गात नाही, तर नरकात जाईल’, अशा…

बांगलादेशातील हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी आम्हाला साहाय्य करा !

 मुसलमान धर्मगुरु बांगलादेशातील हिंदु मुला-मुलींचे धर्मांतर करत आहेत आणि त्यांचे मुसलमान मित्र त्यांना या कामात साहाय्य करत आहेत. ते थांबवण्यासाठी आम्ही साहाय्य  मागत आहोत, असे…

दमोह (मध्यप्रदेश) येथील प्राचीन मंदिरातील शिवलिंगाची शमशेर खान याच्याकडून तोडफोड !

येथील प्राचीन शिव हनुमान मंदिरात शिवलिंगाची तोडफोड केल्याच्या प्रकरणी शमशेर उपाख्य मोनू खान याला अटक करण्यात आली आहे. १८ डिसेंबरला ही घटना घडली. या घटनेमुळे…

कर्नाटक सरकार हलाल मांसावर बंदी घालणारे विधेयक मांडणार !

कर्नाटक सरकार त्याच्या विधीमंडळाच्या चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात हलाल मासांवर बंदी घालणारे विधेयक मांडणार आहे. या विधेयकाला विरोधी पक्षांकडून आतापासूनच विरोध केला जात आहे.