इसिसचे लक्ष्य होते बंगालमधील तारकेश्‍वर मंदिर ! – अटक करण्यात आलेल्या इसिसच्या आतंकवाद्याने दिली माहिती

बांगलादेशाच्या सीमेवर असणारा बंगालही आता इसिसच्या रडारवर आला आहे. दुर्गापूरच्या गोपालपूर येथून राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून अटक करण्यात आलेला इसिसचा आतंकवादी आसिफच्या चौकशीतून राज्यातील हुगळी येथील प्रसिद्ध तारकेश्‍वर मंदिरावर आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, असे उघडकीस आले आहे. Read more »

मुसलमानांच्या देशावरच्या निष्ठेमुळे इसिस भारतावर आक्रमण करू शकत नाही : अप्पर पोलीस महासंचालक

‘इसिस’च्या जगभरातील दहशती कारवाया भारतावर प्रभाव पाडू शकणार नाहीत, असे प्रतिपादन राज्याचे दहशतवादविरोधी पथकाचे अप्पर पोलीस महासंचालक विवेक फणसळकर यांनी केले. Read more »

जर्मनीत नागरिकांकडून विस्थापितांच्या निवासी छावणीला आग !

जर्मनीत आश्रय घेणार्‍या मुसलमान विस्थापितांच्या विरोधात जनमत प्रक्षुब्ध झाले आहे. सॅक्सोनी प्रांतात एका विस्थापितांच्या छावणीत रूपांतर केलेल्या हॉटेलला आग लागल्यावर तेथे उपस्थित नागरिकांनी जल्लोष व्यक्त केला. Read more »

मोदींच्या सत्तेत मुस्लिम सुरक्षित नसल्याचा शाहीद रफी यांचा आरोप !

अल्पसंख्यांक आणि त्यातही मुस्लिम समाज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सत्तेत असुरक्षित असल्याचे दिवंगत गायक मोहम्मद रफी यांचा मुलगा शाहीद रफी यांनी म्हटले आहे. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा मोहम्मद रफी यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. Read more »

पाकिस्तानातील २५४ मदरसे बंद !

आतंकवाद्यांच्या विरोधातील कारवाईच्या अंतर्गत पाकिस्तानी अधिकार्‍यांनी देशभरातील संशयित आणि नोंदणी न झालेले असे २५४ मदरसे बंद केले आहेत. Read more »

अंधेरी (मुंबई) येथे ‘इम्रान इलेव्हन’ संघाने शिवरायांच्या पुतळ्याचे शीर तोडले !

वर्सोवा, अंधेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित क्रिकेट स्पर्धेत जिंकलेल्या ‘इम्रान इलेव्हन’ या संघाने पारितोषिक स्वरूपात मिळालेल्या छत्रपती शिवरायांच्या अर्धपुतळ्याचे शीर तोडून तो पुतळा शौचालयाजवळ ठेवला. पोलिसांचा हिंदूंवरच लाठीमार ! Read more »

यवतमाळ येथे गोवंशियांची तस्करी करणार्‍या ७ धर्मांधांना अटक

आर्टीओ कार्यालयाच्या मागे काही जण गोमांसाची तस्करी करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. Read more »

इस्लामी कट्टरवाद निपटण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक ! – सुब्रह्मण्यम स्वामी

इस्लामी कट्टरवाद निपटण्यासाठी हिंदूंनी त्यांच्यातील मतभेद विसरून संघटित होण्याचे आवाहन भाजपचे वरिष्ठ नेते श्री. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी चेन्नई येथे केले. जिहादी कारवायांविषयीच्या ध्वनीचित्र-चकतीचे चेन्नई येथे अनावरण केल्यानंतर ते बोलत होते. Read more »

मलेशिया : सात हजार हिंदुंची मुस्लिम म्हणून नोंद

मलेशियामध्ये सरकारदरबारी तब्बल सात हजार हिंदू नागरिकांची मुस्लिम म्हणून नोंद केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या नागरिकांना सरकारच्या या प्रकाराविरूद्ध न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​