धर्मांधांकडून ठार मारण्यात आलेल्या हिंदु नेत्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देणार : श्री. राधाकृष्णन्, तमिळनाडू राज्यप्रमुख, शिवसेना

तमिळनाडूमध्ये धर्मांधांकडून ठार मारण्यात आलेल्या हिंदु नेत्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना प्रयत्न करील, असे प्रतिपादन शिवसेनेचे राज्यप्रमुख श्री. राधाकृष्णन् यांनी येथे केले. Read more »

असदुद्दिन ओवैसींवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून कारवाई करा !

खासदार असदुद्दिन ओवैसी यांनी स्वत:च्या गळ्यावर सुरी ठेवली तरी ‘भारतमाता की जय’ म्हणणार नाही, असे देशविरोधी वक्तव्य केले. Read more »

पाकिस्तान एक गंभीर समस्या : डोनाल्ड ट्रम्प

अण्वस्त्र बाळगणारा पाकिस्तान आमच्या देशासाठी एक गंभीर समस्या निर्माण करू शकतो, अशा वेळी आम्हाला त्यावर नियंत्रण मिळवायला हवे असे अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. Read more »

धर्मांधांनी अल्पवयीन हिंदु विद्यार्थिनीची काढलेली छेड हेच नंदुरबार दंगलीमागील कारण ?

२२ मार्च या दिवशी एक अल्पवयीन हिंदु विद्यार्थिनी १० वीची परीक्षा देण्यासाठी परीक्षाकेंद्रावर जात होती. त्या वेळी २ धर्मांध युवकांनी त्या विद्यार्थिनीला परीक्षाकेंद्रावर जाण्यापासून अडवले. त्या वेळी त्या विद्यार्थिनीने त्या धर्मांधांना परीक्षेला जाऊ देण्यासाठी विनवणी केली. Read more »

भारतातील अल्पसंख्यांक मुसलमान दंगल आणि बलात्कार करतात, तर बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदू असा विचारही करू शकत नाहीत !

भारतात अल्पसंख्यांक मुसलमान दंगल आणि बलात्कार करतात, बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदू असा विचारही करू शकत नाहीत, असे ट्विट प्रसिद्ध बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांनी केले आहे. Read more »

ब्रुसेल्स फक्त सुरुवात, युरोपमध्ये आणखी हल्ले घडणार : इस्लामिक स्टेट

ब्रुसेल्स हल्ला फक्त सुरुवात आहे. इस्लामिक स्टेट (आयएसआयएस) सीरिया आणि इराकमधील बॉम्ब हल्ले थांबवणार नाही, असा इशारा या दहशतवादी संघटनेचा निष्‍ठावंत आणि शरिया फॉर बेल्जियम ग्रुपचा दहशतवादी हिचम चैबने दिला आहे. Read more »

कोल्हापूर येथे क्षत्रिय मराठा रियासत फाऊंडेशनच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

असदुद्दिन यांचे भाऊ अकबरुद्दीन औवेसी यांनी १५ मिनिटात हिंदूंना संपवण्याची भाषा केली होती. इतके सगळे असूनही त्यांच्यावर आजतागायत काहीच कारवाई झालेली नाही. Read more »

जळगाव येथे रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या शासकीय पथकावर धर्मांध फळविक्रेत्यांकडून दगडफेक !

जळगाव महापालिकेने येथील शिवाजी रस्त्यावरील अतिक्रमण हटवले होते; मात्र धर्मांध फळविक्रेत्यांनी त्यांच्या गाड्या रस्त्यावर लावल्या. त्यांना अगोदर समज देण्यात आली. तरीही त्यांचा उद्दामपणा कायम होता Read more »

नंदुरबार येथे दुसर्‍या दिवशीही दंगल !

२३ मार्चला सकाळी ९ वाजता अँग्लो उर्दू हायस्कूल परिसरात आणि माळीवाडा परिसरात पुन्हा लाठ्या अन् तलवारी घेतलेला जमाव चालून आला. त्यांनी अनेक घरांमध्ये घुसून साहित्य फेकून दिले. प्रत्येक घरातील दूरचित्रवाणीसंच, शीतकपाट (फ्रिज) आदी वस्तू रस्त्यावर आणून फोडल्या. Read more »

उज्जैन सिंहस्थपर्वात साखळी बॉम्बस्फोट करण्याचे षड्यंत्र उघड !

उज्जैन येथे पुढच्या महिन्यात होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्यात साखळी बॉम्बस्फोट करण्याचे षड्यंत्र रचण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. येथील मुलांच्या वसतीगृहात नुकतेच सापडलेल्या स्फोटकांच्या चौकशीतून या षड्यंत्राचा सुगावा लागला आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​