धर्मांधाकडून हिंदु तरुणीचा लैगिंक छळ करून बळजोरीने धर्मांतर

तरुणीने जवाबामध्ये आरोपी अब्बास मिर्झा याच्यावर अपहरण, बलात्कार करणे, बळजोरीने कोर्‍या कागदावर सही करून विवाह आणि धर्मांतर यांचे कागद सिद्ध केल्याचे आरोप केले. अब्बासच्या वाढदिवसाला त्याच्या पत्नीने घरी बोलावून अपहरण केले. Read more »

उडुपीच्या श्रीकृष्ण मठात आयोजित इफ्तार पार्टीचा श्री. प्रमोद मुतालिक यांच्याकडून निषेध 

श्री विश्वेथशतीर्थ स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली २४ जून या दिवशी श्रीकृष्ण मठाच्या वतीने सुमारे १५०-२०० मुसलमानांसाठी इफ्तार सौहार्द कुटा नावाने इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली. मठातील अन्नब्रह्म सभागृहामध्ये मुसलमानांनी त्यांचे रोजे सोडले. Read more »

मेरठमध्ये ईदच्या नमाजानंतर धर्मांधांकडून गोळीबार करत पोलीस ठाणे जाळण्याचा प्रयत्न

काही दिवसांपूर्वी बिल्लू या हिंदु तरुणाची हत्या करण्यात आली होती. त्याच्या कुटुंबियांनी वसीम आणि नदीम यांच्यावर हत्येचा आरोप केला होता. पोलिसांनी या दोघांना पकडून त्यांची चौकशी चालू केली होती. यात वसीमने हत्या केल्याचे स्वीकारले होते. Read more »

पाकच्या सिंध उच्च न्यायालयाने बळजोरीने धर्मांतरित हिंदु युवतीला तिच्या धर्मांध पतीसोबत रहाण्यास बाध्य केले !

कराची (पाकिस्तान) येथे रविता मेघवार या १६ वर्षांच्या हिंदु तरुणीचे अपहरण करून तिला बळजोरीने मुसलमान करण्यात आले आणि नंतर तिचे एका ३५ वर्षीय व्यक्तीशी लग्न लावण्यात आल्याची घटना घडली होती. Read more »

सहारणपूर (उत्तरप्रदेश) येथे गोहत्या करणार्‍यांकडून पोलिसांवर गोळीबार

सहारणपूर येथील तलहेडी बुजुर्ग गावामध्ये गोहत्या करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी येथे धाड घातली असता कसायांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यानंतर अब्दुल जब्बार आणि अरशद या दोघांना पकडण्यात आले. Read more »

यावल (जिल्हा जळगाव) : भारत मे रहेना है, तो या ख्वाँजा कहना है, असे लिहिलेला टिपू सुलतानचा फलक धर्मांधांनी लावला

जळगाव येथील यावल शहरातील टिपू सुलतान चौकात रमजान ईदच्या निमित्ताने धर्मांधांकडून क्रूरकर्मा टिपू सुलतानच्या उदात्तीकरणाचा फलक लावण्यात आला होता. त्यावर भारत मे रहेना है, तो या ख्वाँजा कहना है, असे लिहून हिंदूंच्या भावना भडकावण्याचा प्रयत्न केला होता.  Read more »

हिंदु जनजागृती समितीने दिलेल्या निवेदनांचे विषय विधानसभेत मांडणार ! – श्री. नरेंद्र पवार, आमदार, भाजप

डॉ. झाकीर नाईक यांच्या शाळेवर कारवाई करावी आणि महाराष्ट्रात इतर राज्यांप्रमाणे धर्मांतर बंदी कायदा लागू करावा, या आणि इतर मागण्याचे निवेदन कल्याणचे भाजपचे आमदार श्री. नरेंद्र पवार यांना देण्यात आले. या वेळी श्री. पवार म्हणाले, हिंदु जनजागृती समितीचे कार्य मला ज्ञात आहे. Read more »

लव्ह जिहाद : धर्मांध प्रियकराच्या मदतीने विवाहीत हिंदु महिलेने केला पतीचा खून

नंदू दामू पवार वय (५५) असे मृताचे नाव असून त्यांची पत्नी रंजना नंदू पवार, तिचा प्रियकर अकबर शहाबुद्दिन शेख (शिरसगाव, ता. श्रीरामपूर) यांचे सात ते आठ वर्षांपासून अनैतिक संबंध होते त्यावरून रंजना नंदू या पती-पत्नीमध्ये अनेक वेळा भांडणे होत असे. Read more »

एअर इंडियाच्या संग्रहालयात म.फि. हुसेन यांची चित्रे प्रदर्शित करण्यात येणार !

हिंदूंच्या मतांवर निवडून आलेल्या केंद्रातील सरकारच्या अखत्यारित असणार्‍या एअर इंडियाच्या संग्रहालयात हिंदूंच्या देवतांची अश्‍लील चित्रे रेखाटणारे म.फि. हुसेन यांची चित्रे कशी काय ठेवण्यात येतात ? हिंदूंनी याचा वैध मार्गाने विरोध केला पाहिजे Read more »

मार्क्सवादी पार्टीला सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या २०० मुस्लिमांना मशिदीत प्रवेश बंदी

त्रिपुरातील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने जवळपास २५ कुटुंबातील २०० मुस्लिमांवर मशिदीत प्रवेश करण्यावर बंदी आणली आहे. मार्क्सवादी पार्टीला सोडून या मुस्लिम कुटुंबांनी भाजपा प्रवेश केला, म्हणून मशिदीत प्रवेश बंदी करण्यात आली आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​