Menu Close

पश्चिम बंगाल धुमसतेच आहे, हिंसाचारात हिंदु वृद्धाचा मृत्यू

पश्चिम बंगालमधील हिंसाचार थांबण्याची चिन्हे नसून गुरुवारी या हिंसाचारामुळे एका वृद्धाला जीव गमवावा लागला आहे. बसिरहाट येथे ६५ वर्षीय वृद्धाचा जमावाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने परिस्थिती…

फेसबुकवरील पोस्टवरुन पश्चिम बंगालमध्ये दंगल

पश्चिम बंगालमधील २४ परगणा जिल्हयात फेसबुक पोस्टवरुन दोन गटात दंगल उसळली आहे. हिंसक जमावाने कोलकाता व त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील दुकानांची जाळपोळ केली आणि रेल्वेमार्ग अडवला.

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून हिंदूंच्या देवतांच्या ८ मूर्तींची तोडफोड !

ढाका शहराच्या शेजारील जिल्हा गाझीपूरमधील कालियाकोईर येथे अज्ञात धर्मांधांनी सार्वजनिक पूजा मंडपातील हिंदूंच्या देवतांच्या ८ मूर्तींची तोडफोड केली. हिंदूंच्या शरद ऋतूत साजरा होणार्‍या श्री दुर्गापूजा…

संगमनेर (जिल्हा नगर) येथे हिंदु महिलेवर बलात्कार करणाऱ्यां धर्मांधाला पोलीस कोठडी

संगमनेर येथील ३० वर्षीय महिलेवर इस्माईल पठाण या धर्मांधाने लग्नासह विविध आमिषे दाखवत ६ मास बलात्कार केला. या प्रकरणी पठाणच्या विरोधात महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार…

कृष्ण मठातील इफ्तार नंतर हिंदु संघटना करणार मठाचे गोमुत्राने ‘शुद्धीकरण’

गायींची कत्तल करणारे आणि गोमांस खाणाऱ्यांनी अन्नब्रह्म भोजनगृहात नमाज अदा करण्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या असल्याचे श्रीराम सेनेचे म्हणणे आहे.

नगर : बेकायदा कत्तलखान्यावर छापा, १५० किलो गोमांस जप्त

मुंबई येथील उमर फिरोज कुरेशी, फैजल शौकत कुरेशी, मुस्तफा शरीफ कुरेशी या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. पोलिस आल्यानंतर काही आरोपी फरारी झाले आहेत.…

‘गोरक्षकांना धडा शिकवण्यासाठी हाती शस्त्रे घेऊ’ – मुस्लीम महिलांनी धमकी

ममिना खातून म्हणाल्या की, आम्ही बायका आमचे पती घरी परत येतील की नाही या विचारांनी सतत भयभीत असतो. सरकार जर काही कृती करणार नसेल तर…

देशात इस्लामी बँकींग चालू करणार नाही ! – रिझर्व्ह बँकेकडून हिंदु जनजागृती समितीच्या पत्राला उत्तर

देशातील बँकांमध्ये इस्लामी बँकींग चालू करण्याची केंद्र सरकारची कोणतीच योजना नाही, असे उत्तर रिझर्व्ह बँकेने हिंदु जनजागृती समितीच्या पत्राला दिले आहे

संशय येऊ नये म्हणून ‘जय श्रीराम’, ‘राजे’ लिहिलेल्या गाडीतून ७०० किलो गोमांसची वाहतूक

पोलिसांच्या समक्ष या गाडीची तपासणी केली असता त्यात ६ गायींचे सुमारे ७०० किलो गोमांस आढळले. गोमांस वाहतूक करताना संशय येऊ नये म्हणून जय श्रीराम, राजे…

खोटा मदरसा दाखवून एमआयएमच्या शहराध्यक्षाने साडेसहा लक्ष रुपये लाटले

मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एम्आयएम्) शहराध्यक्ष शेख महंमद नदीम याने बेगमपुऱ्यांतील एका मशिदीमध्ये मदरसा चालू असल्याची खोटी कागदपत्रे दाखवून सरकारकडून ६ लक्ष ४० सहस्र रुपये लाटले.