फ्रेंच पत्रकार फ्रान्सुआ गोतिए यांनी ‘अमीर ‘मुसलमान’ असूनही तो पवित्र आणि प्राचीन अशा महाभारता’वर आधारित चित्रपटात ‘श्रीकृष्णा’ची भूमिका का करत आहे ?, पुरोगामी विचारांच्या नावाखाली…
‘इन्स्टाग्राम’ या सामाजिक प्रसारमाध्यमावर हिंदूंच्या देवता श्रीगणेश, श्रीकृष्ण, तसेच जैन धर्मियांचे पूजनीय भगवान यांच्याविरुद्ध अवमानकारक टिपणी अन् धार्मिक भावना दुखावणारे लिखाण असलेला प्रचार बंद केला…
खारुवा (उत्तरप्रदेश) या गावातील एका शेतकर्याच्या शेतात असलेल्या श्री हनुमानाच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली. हा प्रकार लक्षात येताच गावच्या सरपंचांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना…
श्रीक्षेत्र संगम माहुली येथील कृष्णा नदीच्या पुलाजवळ ऐन शिवजयंतीच्या तोंडावर समाजात तेढ निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा, यासाठी काही समाजकंटकांकडून श्री गणेशमूर्तींची…
हरमल, पेडणे येथे विदेशी नागरिक हिंदूंच्या देवता श्री गणपति, श्री दुर्गादेवी आदी देवतांचे मुखवटे आणि वेश परिधान करून कार्निव्हलमध्ये सहभागी होत असत.
मायिलादुथूराई येथील १ सहस्र प्राचीन मायुरानाथर मंदिरातील मुख्य देवता अबयाम्बीगाई देवतेला तेथील २ पुजार्यांनी सलवार-कमीज नेसवून शृंगार केला. त्यामुळे त्यांना मंदिर व्यवस्थापनाने कामावरून काढून टाकले.
बंगाली चित्रपट रॉन्गबिरोन्गेर कोरही यामधील भूमिका करणार्यांची नावे सीता, राम ठेवण्यात आली असून शेवटी ते एकमेकांपासून वेगळे होतात, असे दाखवण्यात आले आहे.
केरळच्या शबरीमला मंदिरातील भगवान अयप्पा यांचे ट्रोल रिपब्लिक या फेसबूक खात्यावरून आक्षेपार्ह चित्र पोस्ट करून अवमान केल्याच्या प्रकरणी राज्यातील सायबर शाखेने संबंधिताच्या विरोधात गुन्हा नोंद…
पत्रकार रोहित सरदाना यांनी ‘चित्रपटांना हिंदूंच्या देवतांची निंदा करणारी नावे ठेवता, मग अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांचे नाव देण्याची हिंमत का होत नाही ?’, असा प्रश्न उपस्थित…
ऑस्ट्रेलियातील ‘मीट अॅण्ड लाईव्हस्टॉक’ (एम्.एल्.ए.) या आस्थापनाने त्यांच्या उत्पादनाच्या विक्रीसाठी केलेल्या विज्ञापनात श्री गणेश, येशू ख्रिस्त, बुद्ध आणि इतर धर्मातील प्रमुखांना एकत्र बसून मांसाहार करतांना…