Menu Close

मोज्यांवर श्री गणेशाचे चित्र छापून विडंबन करणार्‍या अमेरिकेतील उत्पादकाने क्षमा मागत उत्पादनाची विक्री थांबवली !

विदेशातील हिंदूंनी निषेध नोंदवल्याचा परिणाम ! भारतातील हिंदूंनी विरोध केल्यावर येथील किती आस्थापने देवतांचा अवमान करणार्‍या उत्पादनांची त्वरित विक्री थांबवतात !

धुळे येथे देवतांची विटंबना रोखणार्‍या हिंदुत्वनिष्ठांना महापौरांचा सकारात्मक प्रतिसाद !

धार्मिक स्थळी होत असलेल्या देवतांच्या विटंबनेच्या विरोधात येथील श्रीराम उत्सव समिती, विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल यांसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने महापौर श्री. चंद्रकांतबापू सोनार…

मुंबई : खाद्यतेलाच्या डब्यांवरील देवतांच्या चित्रांमुळे होणारी विटंबना रोखण्यासाठी धर्मप्रेमींकडून निवेदन

दहिसर पूर्व येथील ‘ओम ट्रेडिंग कंपनी’ हे आस्थापन त्यांचे खाद्यतेलाचे डबे, बाटल्या आणि पिशव्या यांवर राधा अन् श्रीकृष्ण यांचे चित्र, तसेच ‘ॐ’चे चिन्ह छापत असल्याचे…

‘अ‍ॅमेझॉन’कडून भगवान शिवाची प्रतिमा असलेले कमोड आणि पायपोस यांंची ‘ऑनलाइन’ विक्री चालू !

जगातील सर्वांत मोठी ऑनलाइन विक्री करणार्‍या अमेरिकेतील ‘अ‍ॅमेझॉन’ आस्थापनाने भगवान शिवाची प्रतिमा असलेले कमोड आणि पायपोस यांची ‘ऑनलाइन’ विक्री चालू केल्यामुळे हिंदू संतप्त झाले आहेत.

हडपसर (पुणे) : नोबेल रुग्णालयाच्या जिन्यांमध्ये बसवलेल्या देवतांची चित्रे असलेल्या फरशा काढल्या !

हडपसर (पुणे) येथील नोबेल रुग्णालयाच्या जिन्यांमध्ये बसवलेल्या देवतांची चित्रे असलेल्या फरशा काढल्या !धर्माभिमान्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिलेल्या निवेदनाचा परिणाम !

उपेंद्र कुशवाह यांच्याकडून भाजपवर टीका करतांना माता सीतेवर आक्षेपार्ह विधान

भाजपवर टीका करण्यासाठी उपेंद्र कुशवाह यांना अन्य उदाहरणे देता आली असती; मात्र त्यांनी माता सीतेची भूमिका करणार्‍या व्यक्तीवर टिप्पणी करून माता सीतेचा अवमान केला आहे.…

‘मद्यालयांना देवतांची नावे देऊन हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍यांवर कायदेशीर कारवाई व्हावी !’

मद्यालये आणि बिअरबार यांना देवता आणि महापुरुष यांची नावे दिल्याने त्यांचा अवमान आणि अनादर होतो. दुकानांवर देवतांची नावे लिहिणे म्हणजे राष्ट्र्र, संस्कृती आणि महान हिंदु…

अभिनेते सलमान खान यांना पुरातत्व विभागाची नोटीस

अभिनेते सलमान खान यांच्या ‘दबंग ३’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी नर्मदा नदीजवळच्या किल्ल्यातील प्राचीन मूर्तींची हानी केल्याच्या प्रकरणी पुरातत्व खात्याने त्यांना नोटीस बजावली आहे.

(म्हणे) ‘इंद्रदेव लालची आणि बदमाश होते : काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी केला देवतांचा अपमान

कुसंस्कारी काँग्रेस नेत्यांची विकृती ! अशी हिंदुद्वेषी विचारसरणी असलेले उमेदवार निवडून आल्यानंतर त्यांनी हिंदुद्वेषी कारभार न केल्यासच नवल ! आता हिंदूंनीही लालची आणि बदमाश उमेदवारांना…