Menu Close

बिहार : भाजपचे नेता विश्वेश्वर ओझा यांची अज्ञात हल्लेखोरांकडुन हत्या

भाजपचे बिहारचे उपाध्यक्ष विश्वेश्वर ओझा यांची शुक्रवारी अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली. एका लग्नसमारंभातून परतत असणाऱ्या ओझा यांच्यावर जवळून गोळीबार करण्यात आला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना भवन लक्ष्य होते – हेडलीची स्वीकृती

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दादर येथील शिवसेना भवन हे आतंकवाद्यांचे लक्ष्य होते, अशी स्वीकृती २६/११ च्या आक्रमणातील प्रमुख सूत्रधार दाऊद गिलानी उपाख्य डेव्हिड कोलमन हेडली…

नेझमा नावाच्या शिक्षिकेने तिच्या मुलीवर प्रेम करणार्‍या विनय महातो नावाच्या विद्यार्थ्याची हत्या केली

रांची (झारखंड) येथील सफीरे आंतरराष्ट्रीय शाळेतील नेझमा खातून या हिंदी विषय शिकवणार्‍या शिक्षिकेने तिच्या मुलीवर प्रेम करणार्‍या ७ वीत शिकणार्‍या विनय महातो या विद्यार्थ्याची हत्या…

मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानच ; हेडलीची कबुली

मुंबईतील २६/११ च्या दशहशतवादी हल्ल्याच्या खटल्यातील माफीचा साक्षीदार डेव्हिड हेडली याची आज (सोमवार) पासून विशेष मोक्का कोर्टात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष सुरू झाली आहे.

केरळच्या स्वामी चिदानंदपुरीजी महाराजांवर माकपप्रणीत संघटनेच्या ५० गुंडांनी आक्रमण केले !

आलापुझा जिल्ह्यातील आरूर शहरात सपर्या धर्म सेवा समितीच्या वतीने हैंदैवम् २०१६ कार्यक्रम नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच ४ फेब्रुवारीला राज्यातील कोलाथूरच्या अद्वैत आश्रमाचे…

नेल्लोर (आंध्रप्रदेश) येथे धर्मांधांकडून पोलीस ठाण्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न !

३० जानेवारीला येथील धर्मांध जिहादी एकत्र येऊन त्यांनी पोलीस ठाण्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.

आळते (जिल्हा कोल्हापूर) येथील भगवा झेंडा हटवण्यासाठी धर्मांधांकडून दंगल !

येथील शिवाजी चौकात गेल्या अनेक वर्षांपासून फडकत असलेला भगवा झेंडा काढण्याच्या कारणारून धर्मांधांनी हिंदुत्ववाद्यांशी वाद घालून त्यांना मारहाण केली. या घटनेत एका हिंदु तरुणाचा पायाला…

नायजेरियात बोको हरामचा हल्ला ; ८६ जणांचा मृत्यू

ईशान्य नायजेरियातील दलोरी गावात आणि परिसरात रविवारी रात्री बोको हराम या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ८६ जणांचा मृत्यू झाला आहे.

पॅरिसपेक्षाही भयंकर हल्ले करु ! : इसिस

दहशतवादी जिहादी जॉन याने मरण्यापूर्वी काढलेले ‘हत्याकांडात खंड पडू देऊ नका’ हे शब्द आजही आमच्या कानात घुमत आहेत. ब्रिटनवर हल्ले करून आम्ही त्याचे शब्द खरे…

मलेशिया इसिसच्या हल्ल्याच्या दडपणाखाली

मलेशियामध्ये इस्लामिक स्टेट (इसिस) ही जागतिक दहशतवादी संघटना हल्ला घडविण्याची “अत्यंत गंभीर भीती‘ असल्याचे मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझाक यांनी म्हटले आहे.