Menu Close

पशूवैद्यकीय डॉ. युसुफ खान हाच उमेश कोल्हे हत्याकांडाचा सूत्रधार – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा

अमरावती येथील औषध व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणात आरोपी असलेला पशूवैद्यकीय डॉ. युसुफ खान हाच या हत्याकांडाचा सूत्रधार आहे, असे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने)…

म्हशीला काठीने मारल्यावरून संभल (उत्तरप्रदेश) येथे हिंदू आणि मुसलमान यांच्यात हिंसाचार !

येथील कमालपूर गावात एका म्हशीला काठीने मारल्यावरून हिंदू आणि मुसलमान यांच्यात हिंसाचार झाला. यात ६ जण घायाळ झाले. मोठ्या संख्येने पोलीस घटनास्थळी पोचले आणि त्यांनी…

जौहर महमूद याने केली डॉ. सुमेधा शर्मा हिची चाकूने हत्या !

येथे जौहर महमूद याने त्याची प्रेयसी डॉ.सुमेधा हिची मांस कापणार्‍या चाकूने हत्या केली. नंतर त्याने स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी जौहर याला…

पाकिस्तानमध्ये हिंदु डॉक्टरची मुसलमान वाहनचालकाकडून हत्या

येथे धर्म देव राठी (वय ६० वर्षे) या हिंदु डॉक्टरची हत्या करण्यात आली. ही हत्या त्यांचा वाहनचालक हनीफ लघारी याने केली. या हत्येच्या वेळी राठी…

इस्लामिक स्टेटने घेतले कोइम्बतूर (तमिळनाडू) येथील बाँबस्फोटाचे दायित्व !

येथे काही मासांपूर्वी मंदिराजवळ चारचाकी गाडीमध्ये झालेल्या बाँबस्फोटाचे दायित्व ‘द इस्लामिक स्टेट खोरासन प्रोविंस’ या जिहादी आतंकवादी संघटनेने घेतले आहे.

मेरठ (उत्तरप्रदेश) येथे होळीच्या वर्गणीवरून मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण !

येथील हरिनगर मोहल्ल्यामध्ये गेल्या ५० वर्षांपासून आयोजित होत असलेल्या होळीसाठी हिंदू वर्गणी मागत असतांना नगरसेवक शहजाद मेवाती, त्याचा भाऊ भूरा, भूराची मुले इंतजार, सेफू तेथे…

चाकूद्वारे आक्रमण करणारा भारतीय नागरिक महंमद अहमद याला ऑस्ट्रेलियात पोलिसांनी केले ठार !

ऑस्ट्रेलिया पोलिसांनी एका ३२ वर्षीय भारतीय नागरिकाची गोळ्या झाडून हत्या केली. महंमद रहमतुल्ला सय्यद अहमद असे या व्यक्तीचे नाव आहे. २८ फेबु्रवारीला रात्री १२ वाजण्याच्या…

उदयपूर (राजस्थान) येथे भगवान परशुरामाच्या मूर्तीची तोडफोड !

भगवान परशुरामाची मूर्ती असलेल्या या मंदिरात ग्रामस्थ नित्य येऊन पूजा-अर्चा करत होते. २० फेबु्रवारी या दिवशी ग्रामस्थ नेहमीप्रमाणे मंदिरात आले असता त्यांना भगवान परशुरामाच्या मूर्तीचे…

ढाका विश्वविद्यालयातील रविंद्रनाथ टागोर यांचा पुतळा जिहाद्यांनी तोडला !

ढाका विश्वविद्यालयात लावण्यात आलेला रविंद्रनाथ टागोर यांचा पुतळा जिहाद्यांनी पाडून टाकल्याची घटना घडली आहे, याची माहिती ‘व्हाईस ऑफ बांगलादेशी हिंदु’ या संघटनेकडून देण्यात आली आहे.

हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यास ऑस्ट्रेलिया सरकारला सांगा – भारतियांची जयशंकर यांच्याकडे मागणी

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर आहेत. त्यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी ॲल्बनीज यांची भेट घेतली. यासह ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पेनी वाँग यांचीही भेट घेऊन…