राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिंदुत्वासाठी भाजपपर्यंत सीमित राहू नये !

जर रोहिंग्या मुसलमान जम्मूमध्ये राहु शकतात, तर हिंदू का नाही ? सरकारने आम्हाला वचन द्यावे की, ते काश्मीरमधील हिंदूंचे रक्षण करणार अन्यथा आम्ही त्यांच्या रक्षणासाठी काश्मीरमध्ये जाऊ. Read more »

भाग्यनगर येथील माकपच्या सभेला पोलिसांनी अनुमती नाकारली

येत्या १९ मार्च या दिवशी निझाम महाविद्यालयाच्या पटांगणात आयोजित केलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सभेला पोलिसांनी अनुमती नाकारली आहे. Read more »

पाकिस्तानात प्रत्येक वर्षी १ सहस्र हिंदु मुलींचे अपहरण करून बळजोरीने धर्मांतर

पाकिस्तानात प्रत्येक वर्षी १ सहस्र हिंदु मुलींचे अपहरण करून बळजोरीने धर्मांतर केले जाते, अशी माहिती ‘पाकिस्तानी हिंदु कौन्सिल’ या संस्थेने दिली आहे. पाकिस्तानातून धार्मिक अत्याचारांना कंटाळून प्रत्येक वर्षी भारतात शरण येणा-या हिंदूंची संख्या ५ सहस्रावर पोचली आहे. Read more »

विश्‍वासघात !

वर्ष २०१४ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यावर सत्तेवर येणारे सरकार काश्मिरी हिंदूंचे दुःख दूर करून त्यांना ‘चांगले दिवस’ दाखविल, अशी आशा धर्माभिमानी आणि राष्ट्राभिमानी हिंदूंच्या मनात निर्माण झाली होती. स्वतः काश्मिरी हिंदूंचीही हीच अपेक्षा होती. Read more »

एक राष्ट्रवादी दुसर्‍या राष्ट्रवाद्याची हत्या करू शकत नाही ! – साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर

एक राष्ट्रवादी दुसर्‍या राष्ट्रवाद्याची हत्या करू शकत नाही, अशी प्रतिक्रिया साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी व्यक्त केली. संघप्रचारक सुनील जोशी यांच्या हत्येच्या प्रकरणातून देवास न्यायालयाने साध्वी प्रज्ञासिंह आणि अन्य ७ जणांना निर्दोष मुक्त केले. Read more »

म्यानमार येथील रोहिंग्या मुसलमानांना भारतात थारा देऊ नये – धर्माभिमानी हिंदूंची मागणी

विस्थापित झालेल्या रोहिंग्या मुसलमानांना भारतात थारा देऊ नये, मुसलमान कर्मचा-यांना नमाजपठण करण्यासाठी कार्यालयीन वेळ देण्याचा निर्णय उत्तराखंड सरकारने रहित करावा आणि इतर मागण्यांसाठी जंतरमंतरवर नुकतेच राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. Read more »

रोहिंग्या मुसलमानांना भारतात थारा देऊ नका ! – हिंदु आंदोलकांची सरकारला चेतावणी

बौद्धबहुल म्यानमार देशातून रोहिंग्या मुसलमानांची हकालपट्टी केल्यानंतर अनेक देशांनी त्यांना थारा दिला नसतांना भारतात मात्र त्यांच्यासाठी पायघड्या घातल्या जात आहेत. भविष्यात यांची संख्या वाढल्यास जम्मूमधून हिंदूंना हाकलले जाऊ शकते. Read more »

(म्हणे) शासकीय कार्यालयात सत्यनारायण पूजेवर बंदी घाला !

अनेक शासकीय कार्यालयांमध्ये वार्षिक श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात येते. याला यापुढे राज्यशासनाने बंदी घालावी, या मागणीचे पत्र ३० नोव्हेंबर २०१६ या दिवशी राज्याच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाकडून शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवण्यात आले आहे. Read more »

काश्मीरमधून धर्मांधांना हाकलून लावून तेथे भगवा फडकवायचा आहे ! – रमेश शिवपुरी, काश्मीर हिंदु सभा

म. गांधी यांनी हिंदूंची जेवढी हानी केली, तेवढा अन्याय आणि हानी कोणी केली नाही. काश्मीरची समस्या निर्माण होण्यास जवाहरलाल नेहरू हे उत्तरदायी आहेत. सरदार वल्लभभाई पटेल हे पंतप्रधान असते, तर काश्मीरची समस्या राहिलीच नसती. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​