हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे यांनी सामाजिक दुष्प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी आपण संघटित होऊन तन, मन, धन अर्पण करून सुराज्य अभियानात सहभागी होऊया, असे आवाहन…
लवळे गावातील एका रिसॉर्टमध्ये हा कार्यक्रम होत असून या कार्यक्रमाच्या कथित सुरक्षिततेसाठी गावात जाणार्या नागरिकांची अडवणूक करण्यात येत आहे.
राणी पद्मावतीचा अवमान करणार्या पद्मावती चित्रपटावर बंदी घाला, भारतीय सैनिकांवर दगडफेक करणार्या काश्मिरी युवकांवर नोंदवलेले गुन्हे मागे घेऊ नयेत …
एखादी मुलगी लव्ह जिहादला बळी पडल्यास माझ्या धर्मातील एक स्त्री अल्प झाली, याची खंत आपल्याला वाटत नाही. जातींमध्ये आपण विखुरले गेलो आहोत.
पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या एका सदस्याने भाविकांना दर्शन लवकर मिळण्यासाठी ५०० ते ७०० रुपये आकारल्याचे उघडकीस आले आहे.
ठाकोर म्हणाले, संविधानाने दिलेल्या अधिकारांची पायमल्ली होत आहे. ठराविक वर्गाच्या हितासाठी बहुसंख्यांकांना वेठीस धरले जाते. हा प्रकार संविधानाला धोकादायक आहे.
ताहिदी हे धर्मांध मुसलमान, तसेच मुसलमान संघटना यांच्यावर सातत्याने टीका करत असतात. आतंकवादी आक्रमण झाल्यास ते संबंधित भागातील इमामांना त्याचा दोष देतात.
प्रयाग माघ मेळ्यासाठी रेल्वे प्रशासनाने तिकिटांवर लावलेला अधिभार रहित करावा ! – हिंदु जनजागृती समिती
माघ मेळ्यासाठी प्रयाग येथे लाखो भाविक येतात. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे या भाविकांना माघ मेळ्याला येण्यासाठी आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत.
हरियाणा राज्यातील फरिदाबाद जिल्ह्यातील खेडिकला गावातील धर्मशिक्षणवर्ग झाला. या वेळी दिवाळीचे महत्त्व या विषयावर माहिती देण्यात आली.
चीनची ही महत्त्वाकांक्षी योजना पूर्ण झाल्यास चीनला मध्य आणि पश्चिम आशियात सहज प्रवेश करता येणार आहे, तसेच या रस्त्यावर सर्वस्वी चीनचीच मक्तेदारी रहाणार आहे.