पद्मावत हा चित्रपट २५ जानेवारी या दिवशी प्रदर्शित होत आहे. याविषयी सर्वोच्च न्यायालयाने एकाच बाजूने निकाल दिला आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते श्री. वरखेडकर यांनी…
आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात ५ जण ठार, तर ६ जण गंभीर घायाळ झाले. या गोळीबारानंतर आतंकवाद्यांनी हॉटेलमधील १०० हून अधिक जणांना ओलीस ठेवले होते.
नांदेड येथील न्यायालयाच्या अभिवक्ता संघाच्या सभागृहात हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला २१ अधिवक्ते उपस्थित होते.
होनसळ येथील दुर्गादेवी मंदिरात १४ जानेवारी या दिवशी धर्मजागृती सभा पार पडली. सभेचा प्रारंभ श्री दुर्गादेवीची मूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यांच्या पूजनाने करण्यात…
मोर्च्यापूर्वी नूतन मराठा महाविद्यालयातील व्यासपिठावर राणी पद्मावती यांच्या प्रतिमेचे युवतींनी पूजन केले आणि उपस्थित सर्व मोर्चेकर्यांना राणी पद्मावती यांचा इतिहास समजावून सांगितला.
पोर्तुगिजांनी आणलेला बीभत्स कार्निव्हल साजरा करणे म्हणजे पोर्तुगिजांच्या गुलामगिरीतून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी प्राणांची बाजी लावणार्या स्वातंत्र्यसैनिकांचा अपमानच आहे.
देशी गायी हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. त्यामुळे पूर्वी एका माणसामागे १०० गायी असायच्या; मात्र कालौघात गायींचे महत्त्व लोक विसरल्याने त्यांची संख्या झपाट्याने अल्प झाली.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांना फौजदारी दंडप्रक्रिया संहिता कलम १४९ नुसार नोटीस बजावत वागळे इस्टेट पोलिसांनी अनुमती नाकारली.
इतरत्र घडलेल्या दंग्यांचे कारण सांगून लव्ह जिहाद जनजागृती पदयात्रेस अनुमती नाकारली जात आहे. लव्ह जिहाद हा विषय कोणत्याही जातीशी संबंधित नाही.
सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली अल्पसंख्यांकांना न्याय, तर हिंदूंवर अन्याय केला जात आहे. लोकशाहीने चालणार्या देशात जनतेला रस्ते, पाणी, शेतकर्यांच्या समस्या यांसाठी आंदोलने करावी लागतात.