गेली ५० वर्षे काँग्रेसने मुसलमान समाजाला विकासापासून वंचित ठेवून केवळ ‘व्होट बँक’ म्हणून त्यांचा वापर केला. आज सच्चर समितीच्या अहवालानुसार मुसलमान समाज हा दलित समाजापेक्षा…
आपण हिंदू ! कृष्णाच्या, साईबाबांच्या जीवनावर नाटक करतो, तेव्हा आपल्याला, ‘सर्वधर्मियांना आग्रहाचे निमंत्रण’ असे थोडेच लिहावेसे वाटते ? फार फार तर आपण ‘सर्वांना आग्रहाचे निमंत्रण’…
केंद्र सरकारने हज अनुदान बंद केल्याचे दाखवून तेवढीच रक्कम विमान प्रवासात सवलत म्हणून देणे, हा हिंदूंच्या डोळ्यात धूळफेक करण्यासारखा प्रकार आहे.
जम्मू-काश्मीरमधील पोलीसदलात कार्यरत असलेल्या एका पोलिसाचा तरुण मुलगा आबिद मकबूल भट हा जैश-ए-महंमद या जिहादी आतंकवादी संघटनेत सहभागी झाला आहे.
हिंदु जनजागृती समितीचे श्री. रमेश शिंदे यांनी हुब्बळ्ळी आणि मुदिहाळ येथे हिंदुत्वनिष्ठ, धर्माभिमानी अधिवक्ते, हितचिंतक आणि व्यावसायिक यांना नुकतेच विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या सन्मानार्थ २८ मार्चला होणार्या मोर्च्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन वारकरी संप्रदायाचे संतवीर बंडातात्या कराडकर यांनी केले आहे.
वाळपई आणि उसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासन यांनी हटवले आहेत. या पार्श्वभूमीवर केवळ हिंदूंच्या श्रद्धास्थानांना अनधिकृत ठरवून समाजामध्ये भेदभाव…
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी नेपाळमधील राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाचे अध्यक्ष तथा माजी उपपंतप्रधान श्री. कमल थापा यांची २२ मार्च या…
श्री सिद्धीविनायक मंदिर न्यासाच्या माजी विश्वस्तांनी अपहार केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करणे, तसेच न्यासातील घोटाळ्याची सखोल चौकशी करावी, असे मागणी पत्र शिवसेनेचे रायगड येथील आमदार श्री.…
पू. भिडेगुरुजी म्हणाले, कोरेगाव भीमा दंगलीशी माझा काही संबंध नसतांनाही निवडणुकांच्या संदर्भातून माझे नाव जोडले जात आहे. तरी हिंदू ऐक्याचा आविष्कार दाखवण्यासाठी २८ मार्च या…