गणेशोत्सवात होणारे अपप्रकार रोखण्यासाठी आणि हिंदु धर्म संस्कृती जोपासत शास्त्रानुसार आदर्श गणेशोत्सव कशा प्रकारे साजरा करावा, याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मोहीम राबवण्यात आली.
ढवळीकर म्हणाले, ‘‘विचारवंतांच्या हत्येचा मी निषेध करतो; मात्र सनातन संस्था विचारवंतांच्या हत्येत सहभागी नाही. उजव्या विचारसरणीच्या संस्थांविषयी अपप्रचार करण्यासाठी काही लोक सक्रीय आहेत. सनातन संस्था…
दादर चौपाटी आणि मुलुंड येथील कृत्रिम तलावाजवळ हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १० दिवसांच्या श्री गणेशमूर्ती विसर्जनानिमित्त धर्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती वहात्या पाण्यात विसर्जन करण्यासंबंधी जनप्रबोधन मोहीम…
मागच्या काही मासांत नेपाळमध्ये बलात्काराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे नेपाळ सरकारने अश्लील चित्रफिती असणार्या संकेतस्थळांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
बांगलादेशातील पहिले हिंदु सरन्यायाधीश एस्.के. सिन्हा यांनी वर्ष २०१७ मध्ये बांगलादेशातून परिवारासह ऑस्ट्रेलियामध्ये पलायन केले. आता ते अज्ञात ठिकाणी रहात आहेत.
सांगली येथे हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने विविध ठिकाणी प्रवचने, निवेदने, धर्मशिक्षण विषयक फलक यांचे प्रदर्शन !
हिंदु राष्ट्र संपर्क अभियानाच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गुजरात राज्याचे समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी सोलापूर येथील घेतलेल्या हिंदुत्वनिष्ठ आणि उद्योजक…
लव्ह जिहाद रोखण्यासाठी धर्मशिक्षण आणि त्यासमवेत पालकांनी आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मलकापूर येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. रमेश पडवळ यांनी केले.
अमेरिकेतील सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाने भारतीय वंशांच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी दिलेल्या विज्ञापनातून श्री गणेशाचा अवमान करण्यात आला. त्यामुळे हिंदु संघटनांनी त्याचा विरोध केला. या विरोधामुळे पक्षाने…
गोरक्षणाच्या वेळी जमावाकडून होणार्या गोतस्करांच्या मारहाणीवर मात्र हीच प्रसारमाध्यमे बेंबीच्या देठापासून हिंदुविरोधी ओरड मारण्यात आघाडीवर असतात !