Menu Close

विलासपूर (हरियाणा) येथे हिंदु धर्मजागृती सभेत हिंदू राष्ट्र-स्थापनेचा निर्धार !

अयशस्वी ठरलेल्या लोकशाहीला ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना एकमेव पर्याय ! – कार्तिक साळुंके, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

‘केदारनाथ’ या हिंदी चित्रपटात लव्ह जिहादला प्रोत्साहन देण्यात आल्याचा आरोप

वारंवार हिंदूविरोधी चित्रपट काढणारे आणि त्याला संमती देणारे केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ यांच्यावर भाजप सरकार काही कारवाई का करत नाही ?

घटनेच्या चौकटीत राहून राममंदिराची उभारणी होणार : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

राममंदिराच्या संदर्भात लवकरच निर्णय लागेल आणि घटनेच्या चौकटीत राहून राममंदिर उभारले जाईल, असे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. दिवाळीच्या निमित्ताने दीपोत्सव साजरा केल्यानंतर…

यवतमाळ येथे हिंदु जनजागृती समितीचे मुख्यमंत्र्यांसाठी प्रशासनाला निवेदन सादर

दुष्काळ निवारणासाठी मंदिराचा निधी घेणार्‍या सरकारने मशिदी, चर्च आणि अन्य पंथीय यांच्याकडून निधी घ्यावा ! : समस्त हिंदुंची मागणी

ठाणे येथे विशेष दंडाधिकार्‍यांना समितीकडून फटाक्यांविषयी निवेदन

ठाणे येथील विशेष दंडाधिकारी श्री. दिनेश पैठणकर यांना हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने राष्ट्रहानी करणार्‍या फटाक्यांची विक्री रोखण्याविषयीचे निवेदन दिले.

सिंधुदुर्ग : नरकासुर प्रतिमास्पर्धा आणि नरकासुरदहन प्रथेतील अपप्रकार यांच्या विरोधात प्रबोधन

सध्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये नरकासुर प्रतिमास्पर्धांचे आयोजन अन् नरकासुरदहन प्रथेतील अपप्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. प्रत्यक्षात सत्प्रवृत्तीचा दुष्प्रवृत्तीवर विजय म्हणून नरकचतुर्दशी साजरी केली जाते.

बारामती आणि फलटण येथे पोलीस अन् प्रशासकीय अधिकारी यांना निवेदन

बारामती (जिल्हा पुणे) आणि फलटण (जिल्हा सातारा) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तहसीलदार आणि पाेलीस यांना दिवाळी सणाच्या विषयीच्या विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले

राममंदिराविषयी भाजपमध्ये अद्याप कोणतीही चर्चा नाही : शहानवाझ हुसेन, भाजप

राममंदिराविषयी भाजपमध्ये अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहानवाझ हुसेन यांनी दिली.

आंध्रप्रदेशमध्ये धर्मांधाकडून मंदिरातील पुजार्‍याची हत्या

मशिदींवरील भोंग्यांचा दिवसरात्र त्रास होऊनही हिंदू या भोंग्यांविरुद्ध न्यायालयीन मार्ग अवलंबतात, तर मंदिरांवरील ध्वनीक्षेपकाचा कथित त्रास होतो; म्हणून धर्मांध हे हिंदूंची थेट हत्या करतात !…

… अन्यथा वचनाचे पालन न करणार्‍यांना सत्तेवरून हटवा : डॉ. प्रवीण तोगाडिया

२०१४ पासून केंद्रात असलेले भाजपचे सरकार राम मंदिराविषयी आतापर्यंत गप्प का होते ? विरोधी पक्षाकडून आंदोलन केले जाते; मात्र आता तर तुमचे स्वयंसेवक सत्तेत असतांना…