Menu Close

राष्ट्रीय हिंदू आंदोलनांतर्गत फोंडा येथे समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या निदर्शनाद्वारे मागण्या !

राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या छत्राखाली समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी रविवार, २५ नोव्हेंबर या दिवशी सकाळी जुने बसस्थानक, फोंडा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनांतर्गत निदर्शने केली

नवी मुंबईत हिंदूबहुल भागात मशिदीसाठी दिलेला भूखंड रहित करण्यासाठी १४ हिंदूंची आत्मदहनाची चेतावणी

अशी चेतावणी द्यावी लागणे, हे सरकारला लज्जास्पद ! हिंदूंनो, आत्मदहन करून सरकारला जाग येणार नाही, हे लक्षात घ्या आणि तुमच्यावरील आघात रोखण्यासाठी संघटित होऊन हिंदु…

शबरीमलातील धर्मपरंपरांचे रक्षण करण्यासाठी सरकारने संसदेत कायदा करावा : हिंदु जनजागृती समिती

शबरीमला मंदिरातील धर्मपरंपरांचे रक्षण करण्यासाठी सरकारने संसदेत कायदा करावा, तसेच या मंदिरातील धर्मपरंपरा जपण्यासाठी आंदोलन करणार्‍या आंदोलकांवरील गुन्हे त्वरित मागे घ्यावेत.

धर्मांतराचे धर्मसंकट !

हिंदु समाजाचे धर्मांतर करण्याचे अहिंदूंचे सुनियोजित कटकारस्थान हिंदु धर्माला पोखरत आहे. धर्मांतरासाठीच्या काही घटनांनी ‘धर्मांतर’ या विषयाकडे गांभीर्याने पहाण्याची वेळ आली आहे.

ईश्‍वरपूर : ईदनिमित्तच्या कार्यक्रमात रात्री १० नंतरही ध्वनीवर्धक चालू

‘हिंदूबहुल देशात हिंदूंसाठी कायदा, तर अल्पसंख्यांकांसाठी सवलत’ अशा वृत्तीचे पोलीस प्रशासन ! हिंदुत्वनिष्ठ म्हणवून घेणारे भाजप शासन अशा पोलिसांवर कारवाई करणार का ?

‘यहां श्रीराम का नारा दिया तो काट डालेंगे’ : नालासोपारा येथे हिंदूंना धर्मांधांची धमकी

नालासोपारा येथे विश्‍व हिंदु परिषदेच्या वतीने २५  नोव्हेंबरला घेण्यात येणार्‍या ‘श्रीराम मंदिर निर्माण संकल्प सभे’चे भीत्तीपत्रक लावत असलेल्या हिंदूंना स्थानिक धर्मांधांनी ‘यहां श्रीराम का नारा…

यावल (जळगाव) येथे ’हिंदु राष्ट्र संघटक’ कार्यशाळा !

यावल (जळगाव) येथे हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उद्देशाने ‘हिंदु राष्ट्र संघटक’ कार्यशाळा नुकतीच पार पडली. या कार्यशाळेस यावल शहरासह आजूबाजूच्या ७ गावांतून २०० धर्माभिमानी उपस्थित होते.

देसूर (बेळगाव) येथील हिंदु राष्ट्रजागृती सभेसाठी १२० धर्मप्रेमींची उपस्थिती !

हिंदूंवर होणार्‍या आघातांविषयी निषेध फेरी काढायलाही कर्नाटक सरकार अनुमती देत नाही. याउलट कर्नाटकात अनेक हिंदुत्वनिष्ठांच्या क्रूरपणे हत्या करण्यात आल्या; परंतु सरकार त्याची नोंद घेत नाही,…

आवरे, उरण (रायगड) येथे राष्ट्रजागृती सभा पार पडली !

हिंदु धर्मावर होणार्‍या विविध संकटांच्या विरोधात हिंदूंना जागृत करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आवरे येथे हिंदु राष्ट्रजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. याचा लाभ गावातील…

‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील भ्रष्टाचार्‍यांच्या विरोधात वारकर्‍यांनी शबरीमलाप्रमाणे लढा उभा करावा !’

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात होत असलेल्या अनेक भ्रष्टाचारांच्या विरोधात वारकर्‍यांनी एकत्र येऊन शबरीमलाप्रमाणे लढा उभा करावा, असे प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता संदीप अपसिंगेकर यांनी…