स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला काळे फासल्याची कृती अतिशय संतापजनक आणि निषेधार्थ असून काळे फासणार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सातारा, संगममाहुली, वर्णे येथे ११ ते १६ ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक ठिकाणी पाच दिवसांचे स्वरक्षण प्रशिक्षण वर्ग आयोजित केले होते.
राष्ट्रपती पदकाने सन्मानित कर्तबगार आणि कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी श्री. गोरख मानसिंग चव्हाण यांचे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले. तसेच रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांना…
एकीकडे मंदिरांचे सरकारीकरण होत असतांना दुसरीकडे चर्च सरकारचीच फसवणूक करत असूनही त्याचे सरकारीकरण होत नाही, हे लक्षात घ्या !
भातकुली तालुक्यातील जसापूर या गावात हिंदु जनजागृती समितीचा स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग चालतो. त्यामधील युवक-युवतींनी उत्स्फूर्तपणे भातकुली गावात, तसेच आसरा या गावातील शाळेत क्रांतीकारकांची माहिती देणारे फ्लेक्स…
मुंबई, नवी मुंबई, तसेच पालघर येथे ‘ईश्वरी राज्या’च्या स्थापनेसाठी श्रीरामनामाचा उत्स्फूर्त उद्घोष !
रामराज्यासम ईश्वरी राज्याची स्थापना व्हावी, यासाठी मुंबई, नवी मुंबई, तसेच पालघर येथील मंदिरे, सनातन संस्थेचे साधक, सनातन प्रभात नियतकालिकांचे वाचक, धर्मप्रेमी आदींच्या घरी रामनाम संकीर्तन…
काँग्रेसच्या एन्.एस्.यु.आय. या विद्यार्थी संघटनेच्या देशद्रोह्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालून काळे फासले ! ही अतिशय संतापजनक कृती असून याचा कितीही निषेध केला,…
हिंदु राष्ट्र ही आदर्श समाजकल्याणकारी व्यवस्था आहे. या संकल्पनेचा अभ्यास न करताच त्यावर टीका करणे, हा निवळ हिंदुद्वेष आहे. सध्याची धर्मनिरपेक्ष व्यवस्था हिंदूंना समान न्याय,…
वैज्ञानिक संशोधनानुसार कागदी लगद्यापासून बनवण्यात येणार्या मूर्ती पर्यावरणाला घातक असल्याचे सिद्ध झाल्याने शासनाने शाडू मातीची आणि नैसर्गिक रंगांत रंगवलेल्या श्री गणेशमूर्तींना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घ्यावा,…
‘आदर्श उत्सव कसा करावा ?’, हे हिंदु जनजागृती समितीनेच सांगितले ! – सुनील सोनार, माजी अध्यक्ष, श्री बाबा गणपति मंडळ, नंदुरबार