Menu Close

चितेपिंपळगाव (संभाजीनगर) : सार्वजनिक उत्सव मंडळ समन्वय बैठकीत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मार्गदर्शन

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने चितेपिंपळगाव येथील सिद्धेश्‍वर लॉन्स येथे सार्वजनिक उत्सव मंडळ समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

शास्त्रयुक्त आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूया : सौ. वसुधा चौधरी, हिंदु जनजागृती समिती

प्रतीवर्षीप्रमाणे यंदाही हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांनी हिंदुत्वनिष्ठ धर्मप्रेमींच्या साहाय्याने राबवलेली आदर्श गणेशोत्सव मोहीम २०१९

गोवा : मोकाट फिरणार्‍या गुरांना पशूवधगृहात नेणार्‍याला गोप्रेमींकडून रंगेहात पकडून यथेच्छ चोप

काकोडा येथे मोकाट फिरणार्‍या गुरांना पशूवधगृहात नेणार्‍याला गोप्रेमी युवकांनी रंगेहात पकडून यथेच्छ चोप दिल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेनंतर गुरांच्या मालकांनी सजग होऊन गुरे…

पाकिस्तानमध्ये शीख धर्मगुरूंच्या मुलीचे अपहरण, धर्मांतर आणि बलपूर्वक मुसलमान तरुणाशी विवाह

पाकशी हातमिळवणी करणारे खलिस्तानवादी आता का बोलत नाहीत ? कि त्यांना अशा घटना मान्य आहेत ? पाकप्रेमात आकंठ बुडालेले काँग्रेसचे नेते नवज्योतसिंह सिद्धू पाकमधील शिखांवरील…

कृत्रिम तलाव आणि श्री गणेशमूर्तीदान या धर्मबाह्य संकल्पना राबवू नयेत ! – मलकापूर येथे निवेदन

गणेशोत्सवाच्या कालावधीत धार्मिक प्रथा-परंपरेनुसार नैसर्गिक जलक्षेत्रात चालत आलेली श्री गणेशमूर्ती विसर्जनाची पद्धती चालू राहू द्यावी.

राष्ट्रीय धर्मसभा नेपाळचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ. माधव भट्टराई यांची सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी घेतली सदिच्छा भेट !

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे हे धर्मजागृती आणि हिंदूसंघटन यांसाठी नेपाळच्या दौर्‍यावर होते. त्या कालावधीत २३ ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय धर्मसभा…

वर्धा येथेही प्रशासनास निवेदन !

पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली वर्षातून एकदा येणार्‍या गणेशोत्सवाच्या निमित्ताने चुकीच्या मोहीमा राबवून धार्मिक भावना दुखावण्याचे कार्य प्रशासनाकडून होत आहे.

पूरग्रस्तांना साहाय्य करण्यात विविध सामाजिक संस्थांसमवेत सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचाही सहभाग

मुंबई, पुणे, कुरुंदवाड येथील विविध सामाजिक संस्थांकडून कुरुंदवाड, नांदणी, शिरढोण येथील ३०० गरजू पूरग्रस्तांना धान्य, कपडे, संसारोपयोगी आणि शैक्षणिक साहित्य यांचे वाटप करण्यात आले. याचसमवेत…

श्री गणेशमूर्तींची विटंबना रोखण्यासंदर्भात कल्याण येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन

सांडपाणी आणि घनकचरा यांद्वारे होणार्‍या भीषण प्रदूषणाकडे दुर्लक्ष करून केवळ हिंदूंच्या गणेशोत्सवाला लक्ष्य करत कृत्रिम तलाव आणि मूर्तीदान रोखण्याविषयी हिंजसच्या वतीने कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेचे स्थायी…

नागपूर येथे प्रशासनाला श्री गणेशमूर्तींची विटंबना थांबवण्यासंदर्भात निवेदन

येथील उपायुक्त श्री. राम जोशी यांना गणेशोत्सवात होणारी श्री गणेशमूर्तींची विटंबना रोखली जावी, या संदर्भात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.