Menu Close

काळाप्रमाणे साधना करून धर्मरक्षण केल्यास मनुष्यजन्माचे सार्थक होईल ! – आधुनिक वैद्य श्रीपाद पेठकर

प्रत्येकजण पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांद्वारे मिळणार्‍या क्षणिक सुखासाठी धडपडत असतो; पण साधना केल्यास चिरंतन टिकणारा आनंद अनुभवता येतो. त्यामुळे स्वत:च्या उद्धारासाठी काळाप्रमाणे साधना करून…

देहली येथील पोलीस कर्मचारी अंकित शर्मा आणि अन्य निरपराध हिंदू यांची हत्या करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी !

‘सीएए’च्या विरोधात विविध ठिकाणी व्यक्ती आणि विचार स्वातंत्र्याचा अपलाभ घेत आंदोलने केली जात आहेत. नुकतेच देहली येथील आंदोलनात हिंसाचार करण्यात आला. या हिंसाचारात पोलीस कर्मचारी…

हिंदू जागृत झाले नाहीत, तर त्यांच्यासमोर ‘धर्मांतर करणे किंवा देश सोडून जाणे’, हे दोनच पर्याय असतील ! – शरद पोंक्षे, हिंदुत्वनिष्ठ आणि अभिनेते

येणार्‍या ४० वर्षांत हिंदू जागृत झाले नाहीत, तर ते अल्पसंख्य होतील. तेव्हा त्यांच्यासमोर ‘धर्मांतर करणे किंवा देश सोडून जाणे’, हे दोनच पर्याय असतील. जगात अन्य…

गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी अंकित शर्मा आणि मुख्य हवालदार रतनलाल यांच्या मारेकर्‍यांवर कारवाई करा !

देहली येथील हिंसाचारात गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी अंकित शर्मा आणि मुख्य हवालदार रतनलाल यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी मारेकर्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी

प्रयाग (उत्तरप्रदेश) येथील हिंदु जनजागृती समितीकडून आयोजित हिंदु राष्ट्र अधिवेशन

‘हिंदु’ शब्द राज्यघटनात्मक आहे; कारण घटनेच्या कलम २५ मध्ये त्याचा उल्लेख आहे. ‘हिंदु एक जीवनशैली आहे’, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली ‘हिंदु’ शब्दाच्या…

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचा नेपाळ येथे संपर्क दौरा

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचा नुकताच नेपाळ येथे संपर्क दौरा झाला. त्यांनी नेपाळ येथे २० ठिकाणी हिंदुत्वनिष्ठांच्या भेटी घेतल्या. या…

आसाम येथील पू. वृद्ध प्रभु यांना हिंदु जनजागृती समितीकडून नवम् अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे निमंत्रण

येथील सिलीगुडी विभागामधील वृद्ध प्रभु आश्रमाचे संस्थापक पू. वृद्ध प्रभु यांनी हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ आणि समन्वयक श्री. शंभू गवारे यांनी हिंदु…

धर्माधारित हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कटीबद्ध व्हा ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

आजमितीला देशात विविध प्रकारचे जिहाद मोठ्या प्रमाणात कार्यान्वित आहेत. मुसलमानांसाठी वेगळ्या प्रदेशाची मागणी केली जात आहे. याआधीही धर्माच्या आधारावर देशाचे विभाजन करण्यात आले आहे. देशाचे…

भिवंडी येथे भिंतीवरील टाईल्सच्या माध्यमातून होणारी हिंदु देवतांची विटंबना हिंदुत्वनिष्ठांनी थांबवली

येथील भंडारी कंपाऊंड भागात असलेल्या ७२ गाळा परिसरातील एका कपड्याच्या कारखान्याच्या भिंतीवर कोणी थुंकू नये अथवा लघुशंका करू नये यांसाठी कारखान्याच्या मालकाने हिंदु देवतांची चित्रे…

भगवान परशुराम यांच्या अवमानाच्या विरोधात कृती करणार्‍या धर्माभिमानी पत्रकारांचे अभिनंदन !

हिंदुद्वेष्टे रामकृष्ण जल्मी याच्या विरोधात गोव्यात १ मार्च या दिवशी अनेक तक्रारी पोलीस ठाण्यात प्रविष्ट झाल्या आहेत. या तक्रारदारांमध्ये पत्रकार गौरांग प्रभु मळकर्णेकर यांचाही समावेश…