७ जूनच्या रात्री काही अज्ञात या मंदिराला लावण्यात आलेले कुलुप तोडून आत घुसले आणि आतमध्ये ठेवलेल्या मूर्ती अन् श्रीमद्भगवद्गीता ग्रंथाची प्रत पळवून नेली. येथे लुटालूट…
१९ फेब्रुवारी २०२५ ते ९ मार्च २०२५ या कालावधीत पाकिस्तानच्या लाहोर येथे ‘चॅम्पियन चषक’ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेचा सामना होण्याची शक्यता आहे.
‘राज्यात ७० ते ८० परदेशी आतंकवादी शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा घेऊन घुसले आहेत. ते येथील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक…
कर्नाटक येथे बसमधून प्रवास करत असतांना एका हिंदु तरुणीशी अन्य धर्मीय युवकाने असभ्य वर्तन केल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.
उत्तरप्रदेश येथे केशकर्तन करणारा अमजद नावाचा एक मुसलमान व्यक्ती एका तरुणाच्या चेहर्यावर थुंकून त्याला मालिश करत असल्याचा व्हिडिओ ‘एक्स’वर प्रसारित झाला आहे. पोलिसांनी अमजदचा शोध…
शिवखोरी ते कात्रा या मार्गावरून जाणार्या हिंदु भाविकांच्या बसवर जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ९ भाविकांचा मृत्यू झाला. आतंकवाद्यांनी बसचालकावर गोळीबार केल्याने त्याने बसवरील नियंत्रण गमावले…
हिंदु जनजागृती समितीने मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे, गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. तर अधीक्षक, उत्पादन…
तमिळनाडूमधून एक व्हिडिओ समोर आला आहे. यात द्रमुकच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे नेते अण्णामलाई यांचे छायाचित्र बकर्याच्या गळ्यात बांधून त्या बकर्याचा भर रस्त्यात धारदार शस्त्राने शिरच्छेद केल्याचे…
‘हमारे बारह’ या चित्रपटाच्या प्रसारणाला मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपिठाने अनुमती दिली आहे. चित्रपटातील सर्व आक्षेपार्ह संवाद हटवण्याची हमी चित्रपट निर्मात्याने न्यायालयाला दिली.
मुसलमान महिलांची अवस्था दाखवणार्या ‘हमारे बारह’ या चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. विविध मुसलमान संघटनांच्या तक्रारी आल्यानंतर कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने हा निर्णय…