Menu Close

पवई (मुंबई) येथे अनधिकृत झोपडपट्टी हटवण्यासाठी गेलेल्या अधिकार्‍यांवर दगडफेक

पवई येथील हिरानंदानी भागातील अनधिकृत झोपडपट्टयांवर कारवाईसाठी गेलेले मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि पोलीस यांच्यावर झोपडपट्टीवासियांनी दगडफेक केली. या वेळी पोलिसांनीही सौम्य लाठीमार केला.

श्रीक्षेत्र गणपतीपुळे देवस्थान परिसरातील ‘एम्.टी.डी.सी.’चे मद्य आणि मांस विक्री करणारे ‘रेस्टॉरंट’ हटवा !

श्रीक्षेत्र गणपतीपुळे देवस्थान परिसरातील ‘महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे मद्य आणि मांस विक्री करणारे ‘रेस्टॉरंट’ हटवावे’, अशी मागणी करणारे निवेदन ये जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांच्याकडे सुपुर्द करण्यात…

बुरहानपूर (मध्यप्रदेश) येथे धर्मांध जमावाकडून हिंदु तरुणाच्या घरावर आक्रमण

मध्यप्रदेश येथे कथित इस्लामविरोधी ‘पोस्ट’ प्रसारित केल्याचा आरोप करत मुसलमान जमावाकडून हिंदु तरुणाच्या घरावर आक्रमण केले. या प्रकरणी पोलिसांनी ८ जणांना अटक केली असून अजून…

तणावरहित जीवन जगण्यासाठी दोष निर्मूलन आवश्यक – दत्तात्रय पिसे, हिंदु जनजागृती समिती

आपले सदोष व्यक्तिमत्त्व हेच ९० ते ९५ टक्के प्रमाणात तणाव निर्माण करण्यास कारणीभूत असते; म्हणून दोष निर्मूलन करण्यास प्राधान्य दिले पाहिजे, असे मत हिंदु जनजागृती…

हरिद्वारमधील ७५ मशिदींवरील ध्वनीक्षेपक हटवले !

ध्वनिप्रदूषणाचे नियम आणि उच्च न्यायालयाचा आदेश यांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी हरिद्वार येथील ७५ मशिदींवरील ध्वनीक्षेपक हटवण्यात आले आहेत.

कर्नाटकात रस्त्यावर नमाजपठण करणार्‍यांच्या विरोधात गुन्हा नोंदवणार्‍या पोलीस निरीक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठवले

शहरातील काही धर्मांधांनी मशिदीसमोरील सार्वजनिक रस्त्यावर नमाजपठण केल्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला. या प्रकरणाची स्वतःहून नोंद घेऊन गुन्हा नोंदवणारे पोलीस निरीक्षक सोमशेखर यांना सक्तीच्या रजेवर…

राजस्थान-हरियाणा सीमेवर २ साधूंची निर्घृण हत्या !

राजस्थान-हरियाणा सीमेवर २ साधूंचे मृतदेह सापडले आहेत. त्याच्या डोक्यावर जखमेच्या खुणा आहेत. पोलिसांनी गुन्हा नोंद करून अन्वेषण चालू केले आहे.

आबिद खानने विवाह ठरलेल्या एका हिंदु युवतीच्या कुटुंबियांना केली अमानुष मारहाण

आबिद खानने हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केले. पुढे तिचा विवाह दुसर्‍या तरुणाशी निश्‍चित झाल्यानंतर आबिद खानने मुलीचे अपहरण…

बांगलादेशात महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्यावरून हिंदु विद्यार्थ्याला अमानुष मारहाण

बांगलादेश येथे हिंदु विद्यार्थी उत्सब कुमार ज्ञान याच्यावर महंमद पैगंबर यांचा अवमान केल्याचा आरोप करत त्याला विद्यापिठातील मुसलमान विद्यार्थ्यांकडून अमानुष मारहाण करण्यात आली. यामुळे त्याला…

धर्मांध मुसलमानांनी केलेल्या मारहाणीत रा.स्व. संघाच्या वृद्ध स्वयंसेवकाचा मृत्यू

राजस्थान येथे काही दिवसांपूर्वी देवनारायण मंदिरात जाणार्‍या ६५ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला होता. हा मृत्यू आजारामुळे झाल्याचे म्हटले जात होते; मात्र आता मंदिराजवळील सीसीटीव्ही…