हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वडाळा येथे युवक-युवतींसाठी १० दिवसांचे शौर्य प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. या शिबिरात शारीरिक प्रशिक्षणासह मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर मार्गदर्शन करण्यात आले.
अमळनेर येथे गोरक्षक बजरंग दल सेवा आणि गोरक्षा प्रमुख श्री. राजेश खरारे अन् श्री. हर्षल ठाकूर आणि श्री. दुर्गेश सोनावणे या तिघांना १०० धर्मांधांनी मारहाण…
‘महाराज’ या चित्रपटाच्या प्रसारणावर देशभरात बंदी आणण्याविषयी कोथरूड, पुणे येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन घेण्यात आले. त्या आंदोलनातील मागण्यांचे निवेदन माननीय उपनिवासी जिल्हाधिकारी श्रीमती ज्योती कदम…
उत्तरप्रदेश येथील एका केशकर्तनालयामध्ये हिंदु ग्राहकाच्या चेहर्याचे मर्दन करतांना कर्मचार्याने स्वतःची थुंकी वापरल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी या केशकर्तनालयातील कर्मचारी झैद याला अटक करण्यात आली…
उत्तरप्रदेशातील नोएडा येथे उसाचा रस विकणार्या एका मुसलमान दुकानदाराने उसाच्या रसात थुंकी मिसळून एका हिंदु जोडप्याला तो प्यायला दिला.
गोवा येथे एका स्कूटरवर १५ जूनच्या रात्री एक मुसलमान दुचाकीच्या पाठीमागे वासराला घेऊन जात होता, तर गाय त्या दुचाकीच्या पाठीमागे धावत होती, असे चित्र पहायला…
मी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्न करत राहीन, असे उद्गार प्रखर हिंदुत्वनिष्ठ तथा भाजपचे आमदार श्री. टी. राजासिंह यांनी भिवंडी येथील पडघा भागात…
बकरी ईदच्या निमित्ताने कुर्बानी देण्यासाठी आणलेल्या बोकडाच्या पोटावर ‘राम’ लिहून त्याची विक्री करणार्या ३ धर्मांधांना सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे.
गायींची होणारी तस्करी रोखण्याचा प्रयत्न करणार्या सोमशेखर या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर धर्मांध मुसलमानांकडून आक्रमण करण्यात आले. यानंतर येथे हिंदू आणि मुसलमान तरुण यांच्यात हाणामारी झाली.
पाकिस्तान येथील शाहदाबकोट टाउन येथे समीर अली नावाच्या तरुणाने संगीता नावाच्या १५ वर्षीय हिंदु मुलीचे अपहरण करून तिचे बलपूर्वक धर्मांतर केले. संगीता अल्पवयीन असूनही तिच्या कागदपत्रांमध्ये…