Menu Close

क्रांतीकारकांनी केलेला त्याग आणि त्यांची देशभक्ती आत्मसात करूया : हर्षद खानविलकर

१८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामापासून वर्ष १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळेपर्यंत क्रांतीकारकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अविरत लढा दिला.

WHO च्या निर्देशांचे पालन होत नसल्याबाबत आरोग्य साहाय्य समितीचे शासनाला निवेदन !

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यशासन वैयक्तिक स्तरावर नागरिकांना ‘मास्क’ वापरण्याचे आवाहन करत आहे. या संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने काही महत्त्वपूर्ण निकष ठरवून दिले आहेत. त्यानुसार ‘मास्क’…

शी जिनपिंग यांच्या अनियंत्रित सत्तेमुळे चीन संपूर्ण जगाचा शत्रू बनला आहे : चीनमधील प्राध्यापिका कायी शिया

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या हाती अनियंत्रित सत्ता असल्याने चीन जगाचा शत्रू बनला आहे. त्यांची धोरणे देशाचा सर्वनाश करत आहेत, असा आरोप चीनच्या ‘सेंट्रल पार्टी…

पुरी (ओडिशा) प्रशासनाकडून बागला धर्मशाळेच्या भूमीवरील ६ प्लॉट्सची विक्री

पुरी येथील प्रशासनाकडून बागला धर्मशाळेच्या भूमीवरील ६ प्लॉट्सची विक्री ५ ते १२ ऑगस्ट २०२० या कालावधीत करण्यात आली. प्रशासनाने श्रीजगन्नाथ मंदिराच्या आजूबाजूची भूमी सुशोभीकरणासाठी कह्यात…

महाराष्ट्रातील ‘सच्चर योजना’ !

महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांनी अल्पसंख्यांकांना पोलीस नोकरीमध्ये सामावून घेण्यासाठी ‘पोलीस शिपाई भरतीपूर्व प्रशिक्षण योजना’ विनामूल्य राबवण्यात येणार…

सणांचे मानवीकरण नको !

सध्या गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर श्री गणपतीचे मानवीकरण करण्यात येणार्‍या ‘पोस्ट’ मोठ्या प्रमाणात सामाजिक माध्यमांमध्ये फिरत आहेत. धर्मशिक्षणाचा अभाव असल्यानेच या कृती होतात.

अभिनेत्री कंगना राणौत यांनी अभिनेता आमीर खान यांना सुनावले

अभिनेते आमीर खान यांनी एका जुन्या मुलाखतीत ‘माझ्या मुलांनी मुसलमान धर्म आचरावा, हे मी नेहमी स्पष्टपणे सांगितले आहे’, असे सांगितले होते. त्यावर अभिनेत्री कंगना राणौत…

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘आपत्काळात गणेशोत्सव कसा साजरा करावा ?’ यावर विशेष परिसंवाद

अशास्त्रीय आवाहनांना गणेशभक्तांनी बळी न पडता धर्मशास्त्रात सांगितलेल्या ‘आपद्धर्मा’नुसार गणेशोत्सव साजरा करावा आणि श्रीगणेशाची कृपा संपादन करावी, असे आवाहन सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस…

नकाशाचे विकृतीकरण रोखा !

देशभरातील काँग्रेसच्या एकाही नेत्याने प्रतिमा कुतिन्हो आणि आमदार शनिमोल उस्मान यांचा एका शब्दानेही निषेध केलेला नाही. याचाच अर्थ ‘काँग्रेसींचाही काश्मीर वगळलेल्या या मानचित्रांना पाठिंबा आहे’,…

अल्पसंख्यांकांना पोलिसांच्या नोकरीत सामावून घेण्यासाठी राज्यशासन राबवणार पोलीस शिपाई भरतीपूर्व प्रशिक्षण योजना

अल्पसंख्यांक समाजातील उमेदवारांना पोलीस नोकरीमध्ये सामावून घेण्यासाठी महाराष्ट्र शासन पोलीस शिपाई भरतीपूर्व प्रशिक्षण योजना राबवणार आहे.