भारतात कोट्यवधींची लोकसंख्या आहे, त्यातही सरकारी नोकरीतही कोटी लोक आहेत असे मानले, तरी भारताची स्थिती काही क्षेत्रे सोडली, तर बिकट का आहे ? राजकारणात काही…
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने श्री. परशुराम गंगावणे यांच्या पिंगुळी गुढीपूर येथील निवासस्थानी भेट घेऊन विशेष अभिनंदन करण्यात आले.
देवतांचा अवमान केल्याच्या प्रकरणी खटला जलद गती न्यायालयात चालवून कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !
भंवरकुआं भागात गरीब हिंदूंचे ख्रिस्ती मिशनर्यांकडून प्रार्थनासभेच्या नावाखाली धर्मांतर होणार असल्याची माहिती हिंदुत्वनिष्ठ संघटनांना मिळाली. या माहितीवरून हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यर्त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली
पाठ्यपुस्तकांमधून पराक्रमी हिंदु राजांचे शौर्य झाकोळले जात आहे, तर परकीय आक्रमकांचा कपटीपणा हा चांगुलपणा म्हणून दर्शवला जात आहे. अशा प्रकारे विकृत इतिहास लिहिणारी एन्.सी.ई.आर्.टी. इतिहासजमा…
पोलीस हिंसक जमावाकडून मार खातात, याचा अर्थ ‘हिंसाचार करणार्या जमावाला ताळ्यावर कसे आणायचे, याचे प्रशिक्षण पोलिसांना मिळत नाही’, असे समजायचे का ? जमावाकडून मार खाणारे…
उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालय स्थगित करते किंवा पालटते, यावरून जनतेने काय समजायचे ? असा प्रश्न निर्माण होतो !
कृषी कायदे रहित करण्याच्या मागणीच्या नावाखाली प्रजासत्ताकदिनी राजधानी देहलीत शेतकरी हे गोंडस नाव धारण करून असंख्य गुंडांनी जी हिंसा केली, ती सर्व जगाने पाहिली.
निवेदनात म्हटले आहे की, भारतीय राज्यघटना प्रत्येक नागरिकाच्या धर्मश्रद्धांचा आदर करण्याचे सूचित करते; मात्र आज नाटके, चित्रपट, वेबसिरीज, विज्ञापने, काव्ये, चित्रे आदींद्वारे धर्म, धर्मग्रंथ, देवता,…
तिरंगा मास्क किंवा प्लास्टिकचे राष्ट्रध्वज हे देशप्रमाचे प्रदर्शन करण्याचे माध्यम नाही. उलट ध्वजसंहितेनुसार अशा प्रकारे राष्ट्रध्वजाचा वापर करणे, हा राष्ट्रध्वजाचा अपमान आहे आणि हे राष्ट्रगौरव…