Menu Close

हिंदु तरुणाशी विवाह केल्याने मुसलमान तरुणीला नातेवाइकांकडून मारहाण !

बाराबंकी येथील ररिया गावामध्ये हिंदु तरुणाशी विवाह करणार्‍या एका मुसलमान तरुणीला तिच्या नातेवाइकांनी मारहाण केली. यासह तिचे डोक्यावरील केस कापून संपूर्ण गावामध्ये तिची धिंड काढण्यात…

मडिकेरी (कर्नाटक) येथे फेसबूकवर युवतीच्या नावाने एका महिलेला अश्‍लील संदेश पाठवणार्‍या धर्मांधाला चोपले !

युवतीच्या नावाने महिलेला अश्‍लील संदेश पाठवणार्‍या धर्मांध युवकाला युक्तीने बोलावून घेऊन त्याला बदडून पोलिसांच्या हवाली करण्यात आल्याची घटना मडिकेरी येथे घडली आहे.

बनावट संकेतस्थळ बनवून श्रीराममंदिराच्या नावाखाली देणगी गोळा करून लाखो रुपये उकळणार्‍या ५ जणांना अटक

अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या श्रीराममंदिरासाठी बनावट संकेतस्थळ बनवून देणगी गोळा करणार्‍या ५ जणांना उत्तरप्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी या संकेतस्थळाच्या माध्यमातून रामभक्तांकडून लाखो रुपये गोळा केल्याचे उघड…

वलसाड (गुजरात) येथे कसायांनी गोरक्षकाला वाहनाखाली चिरडून ठार मारले !

वलसाड येथे अवैधरित्या गोवंशांची वाहतूक करणार्‍या एका टेम्पोतील कसायांनी हार्दिक कंसारा या २९ वर्षीय गोरक्षकाला धर्मपूर-वलसाड मार्गावर वाहनाखाली चिरडून ठार मारले. या प्रकरणी पोलिसांनी १० जणांना…

हिंदु धर्मप्रेमींकडून हिंदुद्वेषी फेसबूकवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी ट्विटरवर ट्रेंड !

झाकीर नाईककडून हिंदु धर्म, देवता आदींचा अवमान करणारे फेसबूक पान चालवले जाते. यावर फेसबूककडून बंदी घालण्यात आलेली नाही; मात्र हिंदु धर्माचा प्रसार करणारी, तसेच हिंदुत्वाचे…

आंध्रप्रदेशमधील आमदार आणि स्थानिक धर्मांध यांचा क्रूरकर्मा टिपू सुलतानची प्रतिमा लावण्याचा घाट !

आंध्रप्रदेश राज्यातील कडप्पा जिल्ह्यात असलेल्या प्रोद्दुतुर येथे सत्ताधारी वायएस्आर् (युवाजना श्रमिका रीथु) काँग्रेसचे आमदार आर्. शिवप्रसाद रेड्डी, तसेच स्थानिक धर्मांध यांनी क्रूरकर्मा टिपू सुलतान याची…

बीबीसीच्या व्हिडिओमध्ये भारताच्या मानचित्रातून काश्मीर आणि लडाख गायब !

बीबीसीच्या इंग्रजी वृत्तवाहिनीवरील कोरोनाविषयीच्या एका वृत्ताच्या व्हिडिओमध्ये भारताचे मानचित्र (नकाशा) दाखवण्यात आले होते. यात जम्मू-काश्मीर आणि लडाख यांचा भाग हटवण्यात आला होता.

सतना (मध्यप्रदेश) येथे दुचाकी वाहन दुरुस्त करण्यासाठी गेलेल्या रोहितची सलाम आणि सद्दाम यांच्याकडून निर्घृण हत्या !

सतना दुचाकी वाहन दुरुस्त करण्यासाठी गेलेल्या येथील रोहित कुशवाहा (वय १९ वर्षे) याची सलाम खान आणि सद्दाम खान यांनी क्लच वायरने गळा आवळून हत्या केली.…

‘गूगल प्ले स्टोअर’वर उपलब्ध असलेले ‘गजवा-ए-हिंद’ अ‍ॅप विरोधानंतर हटवले गेले !

‘गूगल प्ले स्टोअर’वर ‘गजवा-ए-हिंद’ (संपूर्ण भारताला इस्लामी करणे) नावाचा ‘अ‍ॅप’ उपलब्ध असल्याचे लोकांना दिसल्यावर त्याच्याविरोधात सामाजिक माध्यमांतून विरोध होऊ लागला. या विरोधामुळे गूगलने हे अ‍ॅप…

सिवान (बिहार) येथील मशिदीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात दोघे जण घायाळ !

सिवान येथील जुडकन गावातील मशिदीच्या मागे झालेल्या बॉम्बस्फोटात पिता आणि पुत्र घायाळ झाले आहेत. विनोद मांझी आणि त्यांचा ३ वर्षांचा मुलगा सत्यम कुमार अशी या…