Menu Close

स्कॉटलंड येथे ‘एडिनबर्ग आंतरराष्ट्रीय महोत्सवा’त सादर करण्यात येणार हिंदु देवतांचे विडंबन असणारे नाटक !

स्कॉटलंड येथील एडिनबर्ग आंतरराष्ट्रीय महोत्सवात हिंदु देवतांचे विडंबन करणारे ‘हिंदु टाइम्स’ नावाचे नाटक सादर करण्यात येणार आहे. हा महोत्सव २० आणि २१ ऑगस्ट २०२१ या…

पारोळा (जळगाव) येथील भुईकोट किल्ल्याचे पावित्र्यरक्षण आणि संवर्धन करण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी !

महाराष्ट्रातील गड-किल्ले हे आपल्या पूर्वजांच्या अतुलनीय पराक्रमाचा वारसा लाभलेले आहेत. जळगाव जिल्ह्यात पारोळा येथील पेशवेकालीन भुईकोट किल्ला ऐतिहासिक आहे; मात्र पडझड, भग्नावस्था, किल्ल्याचा शौचालय अन्…

भारतीय मानचित्रातून जम्मू-काश्मीर आणि लडाख यांना वगळणार्‍या ट्विटरच्या विरोधात गुन्हा नोंद

भारताच्या मानचित्रातून जम्मू-काश्मीर आणि लडाख यांना वगळणार्‍या ट्विटरच्या विरोधात येथे बजरंग दलाच्या नेत्याने पोलिसांत तक्रार केल्यानंतर ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्‍वरी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात…

अयोध्येतील श्रीराममंदिर भूमी संपादनात घोटाळा नाहीच ! – डॉ. विश्वंभरनाथ अरोरा, वरिष्ठ पत्रकार, ‘टाइम्स’ समूह

सरकारने ती भूमी बाजारभावाने खरेदी केली असती, तर सरकारला ३४ कोटी रुपये द्यावे लागले असते; मात्र रामजन्मभूमी ट्रस्टने केलेल्या विनंतीवरून ती रक्कम न्यून करून १८…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अपकीर्ती करणारा ‘मुंबई सागा’ चित्रपटातील आक्षेपार्ह भाग अस्पष्ट केला !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अपकीर्ती करणारा ‘मुंबई सागा’ या चित्रपटातील आक्षेपार्ह भाग अस्पष्ट केल्याची माहिती केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने २४ जून या दिवशी पत्राद्वारे अधिवक्ता प्रकाश…

कॅनडातील रोमन कॅथॉलिक चर्चच्या शाळांत झालेल्या सहस्रावधी आदिवासी मुलांच्या मृत्यूसाठी पोप यांनी क्षमा मागावी !

गेल्या शतकात रोमन कॅथॉलिक चर्च संचालित शाळांत झालेल्या सहस्रावधी आदिवासी मुलांच्या मृत्यूसाठी ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी कॅनडाच्या भूमीवर येऊन येथील जनतेची क्षमा मागावी,…

मेरठ (उत्तरप्रदेश) येथे एका साधूची दगडांनी ठेचून हत्या

मेरठ येथील बढला गावामध्ये साधू चंद्रपाल यांची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. ते येथील एका मंदिरात रहात होते. येथेच त्यांची दगडांनी ठेचून हत्या करण्यात…

मुसलमानबहुल मेवात (हरियाणा) येथील हिंदूंच्या धर्मांतरसंबंधी याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

 हरियाणातील मुसलमानबहुल मेवात येथील हिंदूंच्या धर्मांतराच्या प्रकरणाविषयी निवृत्त न्यायाधिशांच्या माध्यमांतून चौकशी करण्याची मागणी करणार्‍या  याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.

काश्मीरमध्ये दोघा शीख तरुणींचे बलपूर्वक धर्मांतर

काश्मीरच्या बडगाम आणि श्रीनगर येथून दोघा शीख मुलींचे अपहरण करून त्यांचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. यातील एका मुलीचा मुसलमान तरुणाशी बलपूर्वक विवाह…

अश्‍लीलतेचा प्रसार करणार्‍या भारतीय चित्रपटसृष्टीचे अनुकरण करणे पाकिस्तानी चित्रपट निर्मात्यांनी बंद केले पाहिजे ! – पाकचे पंतप्रधान इम्रान खान

पाकिस्तान चित्रपटसृष्टी ही ‘हॉलिवूड’ आणि भारतीय चित्रपटसृष्टीकडून अधिकच प्रभावित झालेली आहे. अश्‍लीलतेचा प्रारंभ हॉलिवूडपासून झाला. नंतर तो भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये पोचला आणि तेथून तो पाकमध्ये आला.