Menu Close

गणपति मंदिरावर आक्रमण करणार्‍यांना तात्काळ अटक करा आणि मंदिराची दुरुस्ती करा ! – पाकच्या सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

गणपति मंदिरावरील आक्रमण करण्यासाठी ज्यांनी जमावाला भडकावण्याचे काम केले आणि ज्यांनी मंदिरावर आक्रमण केले त्यांना तात्काळ अटक करा. तसेच मंदिराची दुरुस्ती करा, असा आदेश पाकमधील…

देहलीमध्ये अवैधरित्या रहात आहेत १०० हून अधिक नायजेरियातील नागरिक !

 देहलीमध्ये १०० हून अधिक नायजेरियातील नागरिक अवैधरित्या रहात आहेत. यांतील काही जण वैद्यकीय, पर्यटन आदी व्हिसा घेऊन (प्रवेश परवाना घेऊन) भारतात आले होते आणि व्हिसाची…

‘इप्पुडु काक इनकेप्पुडु’ या तेलुगु चित्रपटातून आदी शंकराचार्य लिखित ‘भज गोविन्दम् भज गोविन्दम्’ स्तोत्र आणि भगवान श्रीकृष्ण यांचे विडंबन !

‘इप्पुडु काक इनकेप्पुडु’ (आता नाहीतर केव्हा ?) या तेलुगु चित्रपटाचा ‘ट्रेलर’ (चित्रपटाचे विज्ञापन करणारा व्हिडिओ) प्रसारित झाला. त्यातील एका अश्लील दृश्यामध्ये आदि शंकराचार्य लिखित ‘भज…

पाकमध्ये धर्मांधांकडून गणपति मंदिराची तोडफोड !

 पाकच्या पंजाब प्रांतातील भोंग शहरामध्ये धर्मांधांनी गणपति मंदिराची तोडफोड केली. मंदिरातील श्री गणेश, शिव आणि पार्वती यांच्या मूर्ती, तसेच झुंबर अन् सजावटीचे काचेचे साहित्य या…

मदरशामधील अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी धर्मांध शिक्षकाला ११ वर्षांचा कारावास !

तुमकुरू जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलाचे अनैसर्गिक लैंगिक शोषण केल्याप्रकरणी बेंगळुरू येथील विशेष न्यायालयाने मदरशातील शिक्षकाला ११ वर्षे कारावास आणि ३० सहस्र रुपये दंड ठोठावला आहे. यासमवेतच…

मुसलमान तरुणांनी मुसलमान समाजामध्येच विवाह करावा ! – ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने मुसलमान तरुणांना मुसलमान समाजामध्येच विवाह करण्याचे आवाहन केले आहे. या संदर्भात बोर्डाचे सरचिटणीस मौलाना (इस्लामी अभ्यासक ) खालिद सैफुल्लाह…

नक्षलवादी चळवळीत मोठे पालट; पोलिसांच्या हाती लागलेल्या ४२ पुराव्यांमुळे नक्षलवाद्यांचे गुपित उघडकीस !

सध्या नक्षलवाद्यांचा ‘हुतात्मा सप्ताह’ चालू आहे. त्यामुळे नक्षल चळवळीतील अनेक गुपिते पुढे आली आहेत. अरण्यातून छुप्या युद्धाच्या माध्यमातून स्वतःची हिंसक चळवळ चालवणारे माओवादीही आता आपापल्या…

बिहार शिक्षण मंडळाच्या इयत्ता ५ वीच्या क्रमिक पुस्तकात मुलांच्या मनावर येशू ख्रिस्ताचा प्रभाव पाडणारा धडा !

राज्यातील शिक्षण मंडळाच्या ‘स्टेट कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग’च्या (राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या) इयत्ता ५ वीच्या ‘ब्लॉसम पार्ट-४’ या क्रमिक पुस्तकात मुलांच्या…

कर्नाटकमधील काँग्रेसच्या धर्मांध नेत्याच्या मुलाच्या घरावर एन्.आय.ए.ची धाड !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) कर्नाटकमधील काँग्रेसचे दिवंगत नेते बी.एम्. इदिनब्बा यांच्या येथील ‘मास्तीकट्टेमध्ये’ असलेल्या घरावर धाड घातली.

वाराणसी येथे हिंदु कुटुंबाचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या तिघा ख्रिस्त्यांना अटक !

वाराणसी येथील फूलपूर पोलीस ठाणे क्षेत्रातील करखियाव नावाच्या गावातील एका हिंदु कुटुंबाला ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या तिघांना अटक करण्यात आली आहे. विजय कुमार…