Menu Close

५ हून अधिक मुले असणार्‍या केरळमधील ख्रिस्त्यांना कॅथॉलिक चर्च आर्थिक साहाय्य करणार !

केरळ कॅथॉलिक बिशप्स काऊंसिल (के.सी.बी.सी.) या संघटनेने केरळमधील ख्रिस्त्यांच्या घटत्या जन्मदराविषयी चिंता व्यक्त केली आहे; मात्र दुसरीकडे केरळ कॅथॉलिक चर्चकडून कल्याणकारी योजनेची घोषणा करण्यात आली आहे. ज्या ख्रिस्ती कुटुंबामध्ये…

गंभीर चुकांकडे दुर्लक्ष करून ‘क्लीन चीट’ दिल्याच्या अहवालाचा पुनर्विचार व्हावा, तसेच दोषींवर कारवाई व्हावी !

रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीवरील पूल २ ऑगस्ट २०१६ या दिवशी झालेल्या अतीवृष्टीत वाहून गेला. या दुर्घटनेत ४२ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात प्रशासनाच्या गंभीर…

जिल्हाधिकार्‍यांशी बोलून प्लास्टिकचे ध्वज विक्री करणार्‍यांचे ध्वज जप्त करण्यासाठी कारवाई करण्याच्या सूचना देऊ ! – सुधीर गाडगीळ, आमदार, भाजप

हिंदु जनजागृती समितीच्या श्रीमती मधुरा तोफखाने आणि सौ. सुलभा तांबडे यांनी १० ऑगस्ट या दिवशी आमदार श्री. गाडगीळ यांना राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याच्या संदर्भात निवेदन दिले.…

जुगाराचा खेळ असणारे ‘रमी गणेश प्रो’ अ‍ॅप गूगल प्ले स्टोअरने हटवले !

जुगाराचा खेळ असणारे ‘रमी गणेश प्रो’ हे ‘अ‍ॅप’ हिंदु जनजागृती समिती आणि हिंदू यांनी केलेल्या विरोधानंतर ‘गूगल प्ले स्टोअर’वरून हटवण्यात आला आहे. या ‘अ‍ॅप’ला हिंदूंचे…

मथुरा (उत्तरप्रदेश) येथील शहर दंडाधिकार्‍यांना निवेदन सादर !

 १५ ऑगस्टच्या निमित्ताने खरेदी केलेले प्लास्टिकचे राष्ट्रध्वज काही वेळानंतर रस्त्याच्या कडेला, शाळांमध्ये आणि कचर्‍याच्या ठिकाणी पडलेले आढळून येतात. त्यामुळे राष्ट्रभक्त नागरिकांच्या भावना दुखावल्या जातात. तसे…

महंत श्री किशोर पुरी महाराज यांच्या देहत्यागानंतर राजस्थानमधील काँग्रेस सरकार मेहंदीपूर बालाजी मंदिराचे सरकारीकरण करण्याच्या सिद्धतेत !

जयपूर येथील प्रसिद्ध मेंहदीपूर बालाजी मंदिराचे महंत श्री किशोर पुरी महाराज यांनी देहत्याग केल्यानंतर या मंदिराच्या सरकारीकरणाची सिद्धता चालू झाल्याचे सांगण्यात येत आहे. महंत श्री…

इसिसचा आतंकवादी मूळचा हिंदु असल्याचे ‘एन्.आय.ए.’च्या चौकशीत उघड !

 राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) ४ ऑगस्ट या दिवशी जम्मू-काश्मीर, मंगळुरू आणि बेंगळुरू या ठिकाणी धाडी टाकल्या. ‘इसिस’ या आतंकवादी संघटनेच्या संदर्भात केलेल्या या कारवाईमध्ये ४…

स्वामी कोरगज्ज देवाचे विडंबनात्मक छायाचित्र सामाजिक माध्यमांमधून प्रसारित केल्याने भाविकांमध्ये संताप !

कर्नाटकमध्ये स्वामी कोरगज्ज देवाला भगवान शिवाचे अवतार समजण्यात येते. काही समाजकंटकांनी स्वामी कोरगज्ज देवाचे छायाचित्र संगणकाच्या साहाय्याने पालट (एडिट) करून सामाजिक माध्यमांत प्रसारित केले. त्यामुळे…

कराची (पाकिस्तान)येथे श्री गणपति मंदिराच्या तोडफोडीच्या विरोधात हिंदूंची निदर्शने !

पाकच्या पंजाब प्रांतात काही दिवसांपूर्वी श्री गणपति मंदिराच्या झालेल्या तोडफोडीच्या विरोधात पाकच्या कराची शहरात रहाणार्‍या अल्पसंख्य हिंदूंनी निदर्शने केली. या वेळी त्यांनी ‘जय श्रीराम’ आणि…

15 ऑगस्टच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा ‘मास्क’ विकणार्‍या ई-कॉमर्स संकेतस्थळे आणि दुकाने यांवर कायदेशीर कारवाई करा ! – सुराज्य अभियान

‘ भारतीय राष्ट्रध्वज’ हा कोट्यवधी भारतियांसाठी अस्मितेचा विषय आहे; काही अपवाद वगळता त्याचा अन्य कोणत्याही गोष्टींसाठी वापर करणे कायद्याने दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. असे…