Menu Close

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ! – खासदार श्रीरंग बारणे, मावळ (शिवसेना)

मराठी भाषेला गौरवशाली आणि ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. महाराष्ट्रातील मुख्य भाषा मराठी आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे, तर जगभरातील मराठी माणसांच्या अस्मितेचा प्रश्न असल्याने मराठी भाषेला अभिजात…

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनांना आमदारांचा सकारात्मक प्रतिसाद !

या निवेदनांमध्ये पारोळा (जिल्हा जळगाव) किल्ल्याची दुरवस्था, विशाळगडावरील अतिक्रमण, राजापूर येथील धोकादायक पुलाची दुरूस्ती, रत्नागिरी येथील लोकमान्य टिळक यांच्या निवासस्थानाची दुरवस्था आणि अन्य विषय यांचा…

विजयदुर्ग किल्ल्याच्या दूरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी २९ डिसेंबरला राज्यव्यापी आंदोलन – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारा राष्ट्रीय स्मारक किल्ले विजयदुर्ग ही महाराष्ट्राची अस्मिता आहे; मात्र छत्रपतींच्या महाराष्ट्रात असलेल्या या किल्ल्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी…

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक सुनील घनवट यांनी ठाणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या घेतलेल्या भेटीचा वृत्तांत !

ठाणे जिल्ह्यातील आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधी यांची हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी भेट घेतली. या वेळी राष्ट्र-धर्म यांवर…

भारतामध्ये समांतर अर्थव्यवस्था निर्माण करणारे ‘हलाल प्रमाणपत्र’ रहित करावे !

‘भारतामध्ये समांतर अर्थव्यवस्था निर्माण करणारे ‘हलाल प्रमाणपत्र’ रहित करण्यात यावे’, या मागणीचे निवेदन सरवदेनगर येथील ‘राजे ग्रुप’चे धर्मप्रेमी आणि शहरातील अन्य धर्मप्रेमी यांनी दिले.

आसाममध्ये गोतस्करांची संपत्ती जप्त करणारे विधेयक संमत !

 आसामच्या भाजप सरकारने प्राण्यांविषयीच्या एका कायद्यामध्ये सुधारणा करणारे विधेयक संमत केले आहे. या विधेयकामुळे आता गोतस्कराच्या घरात प्रवेश करून शोध घेण्यासह गेल्या ६ वर्षांत त्याने…

अभिनेत्री सनी लियोनी यांच्या ‘मधुबन’ या गाण्यावर बंदी घाला ! – मथुरेतील संतांची मागणी

गाण्यातून अश्‍लीलता पसरवण्यात येत आहे. याचा सर्वच स्तरांतून विरोध केला जात आहे. आता मथुरा येथील काही संतांनी विरोध करत या गाण्यावर बंदी घालण्याची मागणी केली…

मध्यप्रदेशातील शाळेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ‘करीना-सैफ अली खान यांच्या मुलाचे पूर्ण नाव काय ?’, असा प्रश्न विचारल्याने शाळेला नोटीस

 खांडवा शहरामधील ‘अ‍ॅकॅडमिक हाईट्स पब्लिक स्कूल’च्या प्रश्‍नपत्रिकेत ‘करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या मुलाचे नाव काय ?’ असा प्रश्‍न विचारण्यात आला होता. यावरून टीका…

देहली येथे धर्मांधांच्या टोळक्याने केलेल्या मारहाणीत एक हिंदु तरुणाचा मृत्यू

संगम विहारमध्ये जतिन आणि पंकज या हिंदु तरुणांवर ७-८ धर्मांधांच्या टोळक्याने केलेल्या आक्रमणात जतिन याचा मृत्यू झाल्याची घटना २० डिसेंबरच्या रात्री घडली. या घटनेचे सीसीटीव्ही…

‘लव्ह जिहाद’मध्ये फसलेल्या विधवा महिलेवर धर्मांधांचा सामूहिक बलात्कार

राज्यात ‘लव्ह जिहाद’चा एक घृणित प्रकार समोर आला आहे. ‘लव्ह जिहाद’मध्ये फसलेल्या एका ४० वर्षीय हिंदु विधवा महिलेवर धर्मांधांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे.…