Menu Close

पाकमधील प्रसिद्ध हिंगलाज मंदिरावर धर्मांधांचे २२ मासांमध्ये ११ वे आक्रमण !

‘भारत सरकार देशातील अल्पसंख्यांकांचे रक्षण करण्यास अपयशी ठरले आहे; मात्र पाकमध्ये हिंदूंचे रक्षण केले जाते’, अशी बढाई मारणारे पाकचे पंतप्रधान इम्रान खान याविषयी आता तोंड…

श्रीक्षेत्र मलंगगडाची भूमी वक्फ मंडळाच्या नावे करून हिंदूंचे पवित्रक्षेत्र बळकावण्याचा धर्मांधांचा प्रयत्न !

हिंदूंनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडांचे होणारे हिरवेकरण वेळीच सावध होऊन न रोखल्यास उद्या वक्फ मंडळ तुमच्या ऐतिहासिक ठेव्यांवरही हक्क सांगेल !

महाराष्ट्रातील गड-दुर्गांवर अनधिकृत मजार, दर्गे, थडगे बांधून होणारे इस्लामीकरण रोखण्यासाठी तात्काळ अतिक्रमण हटवा !

महाराष्ट्रातील गड-दुर्गांवर अनधिकृत मजार, दर्गे, थडगे बांधून होणारे इस्लामीकरण रोखण्यासाठी पुरातत्व विभागाचे पथक पाठवून सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवण्यात यावीत, या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात…

मत्तीवडे (कर्नाटक) येथे राजमाता जिजामाता यांच्या जयंतीच्या निमित्ताने धर्मप्रेमी युवतींसाठी स्वरक्षण प्रशिक्षण शिबिर पार पडले !

प्रशिक्षण शिबिरात सहभागी युवती प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राबवण्यात येणार्‍या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या.

मकरसंक्रांत ते रथसप्तमी या पर्वकाळात सत्पात्रे दान करा, ईश्वराची कृपा मिळवा !

मकरसंक्रांत (१४ जानेवारी २०२२) ते रथसप्तमी (७ फेब्रुवारी २०२२) पर्यंतचा काळ हा पर्वकाळ आहे. या काळी केलेले दान आणि पुण्यकर्मे विशेष फलद्रुप होतात.

‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटाला काँग्रेसचा विरोध, चित्रपटावर बंदी घालण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

 ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटाला काँग्रेसने विरोध दर्शवला आहे. मोहनदास गांधी यांच्या पुण्यतिथीच्या दिवशीच म्हणजे ३० जानेवारी या दिवशी ओटीटी आणि चित्रपटगृह येथे हा…

भारताच्या राष्ट्रध्वजाच्या रंगाचे टी-शर्ट विकणार्‍या अ‍ॅमेझॉनवर गुन्हा नोंदवण्याचा मध्यप्रदेशच्या गृहमंत्र्यांचा आदेश !

 ‘अ‍ॅमेझॉन’ या ऑनलाईन साहित्य विक्री करणार्‍या आस्थापनाकडून भारताच्या राष्ट्रध्वजाच्या रंगाचे टी-शर्ट विक्री करण्यात येत आहेत.

काँग्रेसी पालकमंत्र्यांच्या आमदार निधीतून बांधलेल्या मालवणी (मुंबई) येथील क्रीडासंकुलाला क्रूरकर्मा टिपू सुलतानचे नाव !

काँग्रेसचे नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या आमदार निधीतून हे बांधण्यात आले असून २६ जानेवारी या दिवशी त्यांच्याच हस्ते या क्रीडासंकुलाचे लोकार्पण होणार आहे.

धर्मांधांच्या लांगूलचालनासाठी कल्याण येथील दुर्गाडी गडावर मंदिराच्या वास्तूचा निर्णय होऊनही नमाजपठणाला अनुमती !

कल्याण येथील शिवकालीन दुर्गाडी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले श्री दुर्गादेवीचे मंदिर आणि त्याच्या मागे धर्मांध दावा करत असलेला ‘ईदगाह’ आहे. येथील श्री दुर्गादेवीचे ‘मंदिर’…