Menu Close

कोपरगाव (जिल्हा नाशिक) येथे ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट अखेर प्रदर्शित होणार !

द कश्मीर फाइल्स हा चित्रपट दाखवला जात नसल्याने येथील हिंदुत्वनिष्ठांनी या संदर्भात ‘सुदेश पिक्चर पॅलेस’ या चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांकडे याविषयी जोरदार मागणी करून हा चित्रपट प्रदर्शित…

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पहाता येण्यासाठी मध्यप्रदेशातील पोलीस कर्मचार्‍यांना रजा संमत करण्याचा आदेश !

राज्यातील पोलीस कर्मचार्‍यांना कुटुंबासह ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट बघता यावा, यासाठी त्यांना रजा संमत करण्यात यावी, असा आदेश राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी राज्याच्या…

आता कर्नाटकातही ‘द कश्मीर फाइल्स’ करमुक्त !

कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी १३ मार्चच्या रात्री ट्वीट करून ʻद कश्मीर फाइल्सʼ हा चित्रपट कर्नाटक राज्यात करमुक्त करण्याची घोषणा केली.

आमच्या विरोधात फतवा निघाला होता ! – ‘द कश्मीर फाइल्स’च्या कलाकार आणि निर्मात्या पल्लवी जोशी

काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदावर आधारित असलेला ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचे चित्रीकरण चालू असतांना माझ्या आणि माझे पती तथा या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या विरोधात…

शिकवणी वर्गात हिंदु विद्यार्थिनीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणार्‍या धर्मांध शिक्षकाला अटक

शिकवणी वर्गामध्ये शिकण्यासाठी येणार्‍या हिंदु विद्यार्थिनीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी येथील फरीदपूरमध्ये शिकवणी वर्गाचा संचालक असद औरंगजेब याला अटक केली.

हिंदु नाव सांगून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे बलपूर्वक धर्मांतर करून विवाह करणार्‍या धर्मांधाला अटक

पीडित तरुणीने सांगितले की, इरफान याने राहुल दुबे असे नाव सांगून मला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते आणि नंतर माझे बलपूर्वक धर्मांतर करून माझ्याशी विवाह केला.

स्वरक्षणासाठी प्रत्येक महिलेने धर्मशिक्षण अन् स्वरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक ! – कु. शीतल चव्हाण, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

त्रिवेणी शिक्षण संस्थान आणि ‘युनायटेड नारी शक्ती’ यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त मुलुंड येथे आयोजित एका कार्यक्रमात कु. शीतल चव्हाण बोलत होत्या.

मतदारसंघात मांसविक्रीची दुकाने आणि उपाहारगृहे दिसता कामा नयेत !

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) अनुमतीखेरीज लोणी येथे एकही मांसविक्रीचे दुकान आणि उपाहारगृह दिसता काम नये; कारण येथे रामराज्य आहे, अशी चेतावणी लोणी येथील भाजपचे नवनिर्वाचित आमदार नंदकिशोर गुर्जर…

अलाहाबाद उच्च न्यायालय याचिकेवर पुन्हा सुनावणी करणार !

आता या याचिकेवर पुढील सुनावणी २५ जुलै या दिवशी होणार आहे. या याचिकेत ‘शाही ईदगाह मशीद हटवून तेथे श्रीकृष्णजन्मभूमी मंदिर उभारावे’, ‘येथील सर्व भूमी हिंदूंना…

सौदी अरेबियात आतंकवादी संघटनांशी संबंधित असणार्‍या ८१ जणांना एकाच दिवशी फाशी

सौदी अरेबियात एकाच दिवशी ८१ जणांना फाशी देण्यात आली. आतंकवादी संघटनेशी संबंध असण्यासह अनेक गंभीर गुन्ह्यात दोषी आढळल्याने यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. यांपैकी…