आपल्यामध्ये शौर्य आधीपासूनच आहे; पण ते सुप्तावस्थेत आहे. आता त्याला जागृत करूया. आता क्रांतिकारकांचा आदर्श घेऊन देव, देश आणि धर्म यांसाठी वेळ देऊया.
मुलुंड येथे १२ आणि १३ मार्च या दिवशी हे अधिवेशन झाले. डॉक्टर, अधिवक्ता, उद्योजक, पत्रकार, लोकप्रतिनिधी आदी विविध क्षेत्रांतील आणि विविध संघटनांचे हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले.
फतेह महंमद याने ‘हिंदु’ असल्याचे सांगून एका अल्पवयीन हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केला. फतेह याला पोलिसांनी अटक केली आहे.
होळी-रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्या अपप्रकारांना आळा बसावा, तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी सहकार्य मिळावे, या मागणीसाठी ११ मार्च या दिवशी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने पुणे…
हरियाणा सरकारने ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट करमुक्त केला आहे. या चित्रपटामध्ये वर्ष १९८९ मध्ये काश्मीरमध्ये झालेल्या हिंदूंच्या अमानुष वंशसंहाराविषयीचे वास्तव चित्रण करण्यात आले आहे.…
आम आदमी पक्षाने १७ फेब्रुवारी २०२२ या दिवशी आमच्या संघटनेच्या नावाने एक खोटे पत्र प्रसारित करून आमच्या संघटनेचा ‘आप’ला पाठिंबा असल्याचे यात म्हटले होते, असा…
उत्तराखंडमध्ये भाजपचे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर समान नागरी कायदा राज्यात लागू करू, असे प्रतिपादन उत्तराखंडमधील भाजपचे मावळते मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी केले.
डुमरियागंज मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या उमेदवार सैय्यदा खातून यांचा विजय झाल्यानंतर जमावाकडून ‘पाकिस्तान झिंदाबाद’ आणि ‘इस्लाम झिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला…
बिहार विधानसभेमध्ये शुक्रवार, ११ मार्च या दिवशी एम्.आय.एम्.चे आमदार अख्तरुल इमान आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार महबूब आलम यांनी नमाजपठण करायचे असल्याने सभागृहाचे कामकाज दुपारी…
मुसलमान तरुणाने ‘हिंदु’ असल्याचे सांगून हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे केले लैंगिक शोषण !
अंसारी याने या मुलीचा अश्लील व्हिडिओ बनवून तो सामाजिक माध्यमातून प्रसारितही केला होता. हिंदु असल्याचे भासवण्यासाठी अंसारी कपाळावर टिळा लावण्यासह मनगटावर लाल दोराही बांधत होता.