Menu Close

आतंकवादी टायगर मेमन याच्या धमकीनंतर याकूब मेनन याच्या कबरीची सजावट करण्यात आली !

मुंबई येथील साखळी बाँबस्फोटांत हात असलेला आतंकवादी याकूब मेमन याच्या कबरीचे रूपांतर स्मारकामध्ये करण्याची धमकी बाँबस्फोट प्रकरणातील पसार आरोपी टायगर मेमन याच्या नावाने दिली होती,…

अमरावती येथील ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील तरुणी सातारा येथे सापडली !

येथील ‘लव्ह जिहाद’प्रकरणी बेपत्ता झालेली तरुणी सातारा येथे सापडली आहे. येथील कांदे बटाटे विकणार्‍या मुसलमान तरुणाने एका हिंदु तरुणीशी बळजोरीने निकाह करून तिला घरी डांबून…

चेन्नई येथील ख्रिस्त्यांच्या शाळेच्या वसतीगृहातील हिंदु विद्यार्थिनींचा धर्मांतरासाठी छळ !

येथील रोयापेट्टा भागात असणार्‍या सी.एस्.आय. मोनहन् गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल या शाळेच्या वसतीगृहाची पहाणी राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या राज्य शाखेने केली.

कोटमी (जिल्हा अमरावती) येथे शाहरूखकडून हिंदु तरुणीचे अपहरण आणि हत्या – खासदार अनिल बोंडे यांचा आरोप

जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील कोटमी येथील १९ वर्षीय हिंदु आदिवासी तरुणीची ‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्राच्या अंतर्गतच हत्या झाली आहे, असा आरोप येथील भाजपचे राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे…

आफताब उपाख्य ‘पुष्पेंद्र’ने हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून केला विवाह !

राज्यातील मिर्जापूर जिल्ह्यात लव्ह जिहादचे नवे प्रकरण समोर आले आहे. येथील आफताब अंसारी याने स्वत: ‘पुष्पेंद्र’ असल्याचे सांगून पूजा सिंह नावाच्या हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात…

इस्लाममध्ये नमाज अनिवार्य नाही, तर हिजाब कसे काय आवश्यक ? – सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्‍न

कर्नाटकमधील शैक्षणिक संस्थांमध्ये मुसलमान विद्यार्थिनींना हिजाब  घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. याविरोधात कर्नाटक उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्यावर न्यायालयाने सरकारचा निर्णय कायम ठेवला होता. त्याला…

हिंदूंच्या मिरवणुकीवर मशिदीवरून दगडफेक : ६ पोलिसांसह अनेक जण घायाळ

येथील महावीरी आखाड्याच्या मिरवणुकीवर मशिदीजवळ झालेल्या वादातून धर्मांध मुसलमानांकडून मशिदीवरून दगडफेक करण्यात आली. यात ६ हून अधिक पोलीस घायाळ झाले, तर दोन्ही बाजूंकडून काही जण…

‘ऋग्वेद मांसाहार करण्याची अनुमती देतो’, असे म्हणणारा जम्मूमधील मुसलमान अधिकारी निलंबित

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी येथील प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी अब्दुल राशिद कोहली याला निलंबित करण्यात आले आहे.

हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या प्रयत्नांमुळे निपाणी येथे शास्त्रानुसारच श्री गणेशमूर्तींचे विसर्जन !

निपाणी येथे प्रशासनाने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या नावाखाली भाविकांना मूर्तीदानाचे आवाहन केले होते. याला हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी तीव्र विरोध दर्शवत नगरपालिका प्रशासन आणि…

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन आणि जिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

श्री. जुवेकर पुढे म्हणाले की, आमदार टी. राजासिंह यांना २३ ऑगस्ट २०२२ या दिवशी अटक करण्यात आली. त्यांच्यावर एका पंथियांच्या श्रद्धास्थानांचा कथित अवमान केल्याचा आरोप…