Menu Close

चोपडा (जिल्हा जळगाव) येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांची आंदोलनाद्वारे मागणी !

काही वर्षांत भारतातील सर्वाधिक भूमी वक्फ बोर्डाची झालेली असेल आणि पुन्हा एकदा एक मोठा भूभाग गिळंकृत करून भारताच्या पोटात नवा पाकिस्तान निर्माण होईल. यासाठी देशविरोधी…

देहली दंगलीच्या वेळी गुप्तचर विभागाच्या अधिकार्‍याची हत्या करणार्‍या मुसलमानाला अटक

येथे २ वर्षांपूर्वी झालेल्या दंगलीच्या वेळी गुप्तचर विभागाचे अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येच्या प्रकरणातील मुंतजिम उपाख्य मुसा कुरेशी याला तेलंगाणा राज्यातून अटक केली आहे.

मोमीनपूर (कोलकाता) येथील हिंसाचारात ‘अल् कायदा’ आणि ‘इसिस’ यांचा हात – शुभेंदू अधिकारी, विरोधी पक्षनेते, बंगाल

कोलकाताच्या मोमीनपूर भागात झालेल्या हिंसाचारात ‘अल् कायदा’ आणि ‘इसिस’ यांचा हात आहे, असा दावा बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते तथा भाजप आमदार शुभेंदू अधिकारी यांनी नुकताच…

हिंदूंची संपत्ती हडपण्याचे अमर्याद अधिकार मिळालेला ‘वक्फ कायदा’ रहित करा !

मुसलमानांची धार्मिक संपत्ती संरक्षित करण्यासाठी हा कायदा वरकरणी दिसतो; मात्र त्याच्या माध्यमातून हिंदूंचे घर, दुकान, शेती, भूमी आणि धार्मिक स्थळेच नव्हेत, तर सरकारची संपत्तीही सहजपणे…

हिंदूंनी कर्महिंदु बनण्यास प्रयत्न करणे आवश्यक – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

आपण भाग्यवान आहोत की, आम्ही हिंदु धर्मात जन्म घेतला आहे; परंतु या जन्माचे सार्थक करण्यासाठी आपल्याला कर्मानेही हिंदु बनण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपण मेकॉलेपुत्र…

‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था बंद करून संबंधित संस्थांची चौकशी करावी !

मुसलमान समाजाच्या मागणीमुळे बहुसंख्यांक हिंदु समाज, मुसलमानेतर अन्य अल्पसंख्यांक समाज यांना हलाल प्रमाणित पदार्थ किंवा उत्पादने घ्यायला लावणे, हे धार्मिक अधिकारांवर गदा आणणारे आहे. त्यामुळे…

उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्यांतील विविध जिल्ह्यांमध्ये हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी धर्मप्रेमींनी केली प्रतिज्ञा !

बिहारमधील गया, पाटलीपुत्र, मुझफ्फरपूर, समस्तीपूर, तसेच उत्तरप्रदेशमधील काशी, प्रयागराज, लक्ष्मणपुरी, अयोध्या आणि बाराबंकी या ठिकाणी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रतिज्ञा करण्यात आली.

खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी प्रवाशांची आर्थिक लूट रोखण्यासाठी अमरावती येथे परिवहन अधिकार्‍यांना निवेदन !

सण, उत्सव आणि शालेय सुट्या यांच्या कालावधीत खासगी ट्रॅव्हल्सकडून तिकिटाचे अधिक दर आकारून प्रवाशांची आर्थिक लूट केली जाते. याविषयी परिवहन आयुक्तांनी राज्यातील सर्वच परिवहन कार्यालयांना…

दिग्रस येथील व्यापारी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा ‘हलाल’ प्रमाणपत्राला विरोध !

धर्माधारित ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करावी आणि ते देणार्‍या सर्व संस्थांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी येथील व्यापारी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार…

आमीर खान आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्याकडून हिंदु धर्मद्रोही विज्ञापन प्रसारित !

हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते आमीर खान आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचे एक हिंदु धर्मद्रोही विज्ञापन प्रसारित झाले आहे. ‘द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीही या…