देश बळकावू पहाणार्या ‘वक्फ बोर्ड’चे पाशवी अधिकार काढून घेण्यासाठी संघटितपणे आवाज उठवा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक…
वर्ष २००१ आणि वर्ष २०११ या २ जनगणनांच्या आकडेवारीतील तुलनेतून जिल्ह्यातील हिंदूंसह ख्रिस्ती, शीख, बौद्ध, जैन आदींची लोकसंख्या घटली असून मुसलमान पंथियांची लोकसंख्या मात्र वाढली…
नेपाळचे पदच्युत केलेले राजे ज्ञानेंद्र शहा यांच्या हस्ते नेपाळला पूर्वीप्रमाणे हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी एका अभियानाला प्रारंभ करण्यात आला आहे.
शत्रूशी लढणार्या जवानांना छ. शिवाजी महाराजांचा आदर्श आणि नैतिक मूल्ये तसेच त्यांच्या शौर्याचे प्रतिदिन स्मरण करून शत्रूंबरोबर लढण्याचे बळ मिळावे यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा…
आगरा येथील ऐतिहासिक किल्ल्यामध्ये शिवजयंती साजरी करण्यास पुरातत्व विभागाने अनुमती दिली आहे. महाराष्ट्र सरकार आणि अजिंक्य देवगिरी फाऊंडेशन यांनी यासाठी अनुमती मागितली होती.
बंगालमध्ये देशातील इतर राज्यांच्या तुलनेत कायदा आणि सुव्यवस्था उत्तम आहे. असे असले, तरी राज्याच्या सीमावर्ती भागांत सीमा सुरक्षा दलाने दशहत माजवली आहे, असा फुकाचा आरोप बंगालच्या…
येथे २८ जून २०२२ या दिवशी शिंपी कन्हैयालाल तेली यांची दोघा मुसलमानांकडून शिरच्छेद करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने ३ सहस्र…
हिंदु राष्ट्र ही एक आदर्श आणि प्रगल्भ समाजव्यवस्था आणि राज्यव्यवस्था आहे. भ्रष्टाचारमुक्तता, प्रामाणिकता, कार्यक्षम प्रशासन, जलद न्याय ही आदर्श समाजव्यवस्थेची लक्षणे आहेत.
ऐतिहासिक आग्वाद किल्ल्याच्या (गडाच्या) संग्रहालयात मद्यविक्रीचे दुकान उघडण्यात आल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आग्वाद किल्ला हा गोवा मुक्तीलढ्याचा एक साक्षीदार आहे.
तालुक्यातील रेडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या यशवंतगडाच्या तटबंदीला लागून चालू असलेल्या अनधिकृत बांधकामाला रेडी ग्रामपंचायतीने कोणतीही अनुमती दिलेली नाही, अशी माहिती रेडीचे…